*वानर*
"व" म्हणजे अंतर्मन ! इंन्टरोस्पेक्शन करणारा !
"वा" बाह्यमन ! एक्स्ट्रोव्हर्ट !
"नर" म्हणजे फर्टीलीटी असलेला !
"वां" म्हणजे अॅबिलीटी टू इंपार्ट फर्टीलीटी इन अदर्स !
भोग किंवा संभोग प्रक्रियेला अनुमती सर्वात प्रथम मन देते, नंतर बुद्धी देते नंतर शरीर देते. अशाप्रकारे वानर या शब्दाचा मनाशी घनिष्ठ संबंध लेखकाने स्पष्ट केला आहे.
"वाल" म्हणजे संभोगप्रजनन प्रक्रिया !
"मि" महादेवाची मृत्यू देणारी शक्ती !
" वालमिकी " म्हणजे स्वतःचा मनाने संभोग प्रजनन प्रक्रियेचे चक्र थांबवण्याची चावी !
"हं" म्हणजे दमन !
हन म्हणजे मारणे ! भोगेच्छा इंद्रीय इच्छा मारणे !
वटी म्हणजे मन मारणे ! व्यर्थ विचार थांबवणे !
या प्रयत्नात जर शुद्ध सात्वीक अन्नाची (फळे / दुध ) सोय नसेल तर यामुळे इंद्राचा ( इंद्रियांचा ) कोप होतो !
तो वज्र ( व= मन, जर = मानसिक रोग लावतो ) मारतो !
शेपूट म्हणजे पूर्व कर्माची जमापुंजी ! हिसाब किताब ! मित्र नातेवाईक इ.
अशाप्रकारे लेखकाने वानराला हनुवटी आणि शेपूट का असते हे वाचकांना स्पष्ट केले .
"च" म्हणजे देहबुद्धी ! बॉडी कॉन्शिअसनेस ! सेन्स ऑर्गन्स कॉन्शिअसनेस !
"ची" म्हणजे एनर्जी असोसिएटेड विथ सेन्स ऑर्गन्स !
वानराला चीन असते म्हणजे मनाला ऑर्गन्स सेन्स असतो !
हनुवटी आणि चीन हे शब्द जरी एकाच चेहर्याच्या भागाला संबोधण्यासाठी वापरले जात असले तरी त्यांचा प्रत्येकी गर्भितार्थ वेगवेगळा आहे.
हनुमंताची डावी हनुवटी तुटलेली होती असा संदर्भ ग्रंथात येतो.
डाव्याला "वाम" भाग असेही म्हणतात ! डाव्या विचार सरणीचे लोकांना "वामपंथी" असे म्हणतात.
"उत" येणे किंवा उतमात करणे असा वाक् प्रचार मराठीत आहे. संस्कृत मध्ये " उती " म्हणजे पेशी समुच्चय ! शरीरातील वायू ह्या पेशी समुच्चयांना भेदून प्रवेश करतो ! म्हणून त्याला मार उत = मारुत म्हणतात !
वनस्पतीची वाढ पृथ्वीला भेदून होते ! फुलाची वाढ कळीला भेदून होते ! याला उतिष्ठ असे म्हणतात !
हनुमंत हे वायुपुत्र म्हणजेच मारुत चे पुत्र ! म्हणून त्यांना "मारुति" असे नाव आहे.
*के* म्हणजे परब्रम्हची ईच्छा !
*के के* म्हणजे ब्रम्ह, इंद्राची, शचीपतीची इच्छा !
अशाप्रकारे अपरा प्रकृतीमध्ये, ब्रम्हइच्छा आणि परब्रम्हइच्छा वेगवेगळ्या असू शकतात !
*केसर* म्हणजे परावाणी !
*केसरी* म्हणजे पराप्रकृती !
हनुमान हा केसरी नंदन होता !
रामाची काकू *केकेयी* होती ! म्हणजे ब्रम्हज्ञानी होती. पण तिला हे कळले नाही की " रां " स्वतः परब्रम्हज्ञानी आहेत !
ब्रम्ह हा परब्रम्हकडून आपले पोट भरतो. म्हणून तिच्या मुलाचे नाव *भरत* होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा