" हं " हा श्वासाशी संबधीत शब्द आहे !
" सि " हा भगवंताच्या दृष्टीशी भुमीशी शेतीशी जमिनिशी संबंधीत शब्द आहे !
" बी " हा बीज, मुलद्रव्य, मुलधातू शी संबंधीत शब्द आहे !
आपल्या शरीरात आणि बाह्य सृष्टीत ह्या शक्ती कार्य करत असतात.
हनुमंत, बिभीषण हे गुप्तरित्या अमर आहेत. त्याचप्रमाणे सिता ही भूमित गुप्त रित्या अमर आहे. अयोध्येत राम वैकुंठात गेल्यानंतर कोणीच वाचला नाही भरत देखील नाही !
हनुमंत किशकिन्धा ह्या आदिवासी जंगलातून आलेला होता तिथे परत निघून गेला. कोणी म्हणते रामाची अंगठी पाताळात शोधायला पाताळात निघून गेला.
बाबाजी ला टिचर ऑफ द टिचर किंवा गुरु ऑफ द गुरु म्हणतात.
बाबाजी ला विसडम गुरु असेही म्हणतात.
प्रचंड विसडम असल्या कारणाने बाबाजी अमर आहेत.
अनेक लोकांना बाबाजींनी दर्शन दिलेले आहे. त्यांच्या वर्णनानुसार बाबाजी एकविस वर्षाच्या तरुण मुलासारखे दिसतात. (ज्ञानेश्वरांनी एकविसाव्या वर्षीच समाधी घेतलेली आहे.)
बाबाजींच्या अंगाला सुगंध येतो. बाबाजींचे केस खांद्यांपर्यंत वाढलेले आहेत.
बाबाजी सरस्वति उघडल्यावर (सिता अयोद्धेत गेल्यावर) अदृश्य होतात आणि सरस्वति बंद झाल्यावर (सिता लंकेत आल्यावर) दृश्य होतात.
" लं " हे मूळाधारचे बीजमंत्र म्हणजेच शरीर धारणेचे बीजमंत्र आहे.
बाबाजी ची एनर्जी " बी " भिषण म्हणून संबोधली जाते ! बाबाजी प्रमाणे त्याची लंकेतील एनर्जी पण अमर आहे.
मुसलमान लोक बायकोला " बी " म्हणतात. गुजराथी लोक बायकांना " बेन " म्हणतात.
शरीरातील हाडे ही " बी " भिषण शक्ती आहे. धातुच्या अणुं केंद्रामध्ये सर्वात कमी ग्रॅव्हीटी असल्याने त्याचे इलेक्ट्रॉन भरकटतात त्यापासून विद्युत निर्माण होते. शरीराच्या हाडांमध्ये धातु साठवलेले असतात. शरीरातील रक्त हाडात सर्वप्रथम तयार होते. रक्तातही धातू असतात. रक्तापासून विर्य तयार होते जी शरीर धारणेची व्हाईटल एनर्जी आहे. शरीरातून प्राण निघून गेल्यावरही हाडे टिकूनच राहतात म्हणून आजही डायनॉसॉरसचे हाडे पृथ्वीवर सापडतात.
रावणाने शंकराला सतत डोळे अर्पण करून डिझाईन डेव्हलप केलेली लंका आणि रामाने वनवास कष्ट करून जीवाचे रान करून जिंकलेली लंका , सहजासहजी केवळ भक्ती आणि चातुर्य याच्या बेसीसवर स्वतःच्या नावावर करणारा बिभिषण किती भिषण, चतुर आणि शक्तीशाली होता हे लक्षात येते. जुनाट लोक या गोष्टीतून बोध घेऊन इतरांकडून गोड बलून कामे करवून घेतात, सत्ता आणि आरोग्याची चावी स्वतःकडे ठेवतात व स्वतःच्या नावावर प्रॉपर्टी करून घेतांना दिसतात. मात्र रोग हाडात गेला तर सर्वांत कठीण गोष्ट होऊन जाते शल्य चिकित्सकासाठी ! ह्याच कारणामुळे म्हणजे जीवात्म्याची शरीराशी असलेली वासना नष्ट होऊ न शकल्याने हिंदू समाजात शरीर जर्जर होऊन मेल्यावर हाडे शिल्लक राहू नये म्हणून प्रेत जाळण्यात येते. त्याउलट संत लोकांची हाडे जतन करण्यात येतात. संपूर्ण योग शास्त्र तंत्राचे ज्ञान झाले तरी सायकीक अॅटॅक येऊ शकतात यामुळे बिभिषणने रावणाला दिलेला सल्ला उपयोगी आहे. संपूर्ण रामचरितमानस वाचणे किंवा आभ्यासणे शक्य झाले नाही तरी लोक नियमितपणे सुंदरकांडचे वाचन मनन चिंतन करतात.
पांडुरंगाचा (श्रीहरिविठ्ठलाचा) मंत्र आहे, श्री वत्सं धारयन् वक्षे मुक्ता माला षडाक्षरं ॥ या मंत्रात षडाक्षरं ते कोणते ? असा प्रश्न पडतो !
शीवाचा मंत्र पंचाक्षरी मानला जातो.
श्रीस्वामीसमर्थ हा षडाक्षरी मंत्र आहे. वटवृक्षाच्या मूळाशी श्रीस्वामीसमर्थ राहतात. वड हे झाड बुद्धीशी विसडमशी संबंधीत फ्रिक्वेन्सीचे आहे.
सितेला ब्राम्हणाने, नदीने, गायीने सुद्धा फसविले पण वडाने खरे सांगितले याचा अर्थ ध्यान केल्यावर खरे ज्ञान आले. वडाला बोधी वृक्ष असे म्हणतात. ( बुद्धी, शरीर धारणेची प्रक्रिया यांचा बोध होणे ).
अप्रत्यक्षरित्या रामाकडून आणि रावणाकडून स्वतः साठी काम करवून घेणारा बिभिषण म्हणजे चातुर्याचा कळस आहे. मरेपर्यत लंका म्हणजे स्वतःचे शरीर, मन, बुद्धी आणि स्वतःची प्रॉपर्टी जर सही सलामत ठेवायची असेल तर बिभिषणा सारखा आभ्यास, भक्ती , चातुर्य अंगीभुत असावेच लागते. हा मायेचा प्रकृतीचा निसर्गाचा इतिहास सिद्ध नियम मनाला पटत नसतांना देखील मान्य करावा किंवा स्वतः अनुभवावा लागतो. " बिभीषण " ही शरीराच्या (बॉडी मॅट्रिक्सच्या) ७ अमर सवयींपैकी (चिरंजीव) एक सवय आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा