Clarity begins at home

*क्लिनिंग बिगीन्स अॅट होम ! क्लॅरिटी बिगीन्स अॅट होम !*

*Clarity begins at home*
*Cleaning begins at home*

एक काळ होता, इनोव्हेशनस् चा ! डेव्हलपमेंट चा ! त्यावेळी पैश्याला पैश्याने खेचण्यासाठी, चॅरीटी बिगीन्स् अॅट होम ! हे वाक्य फार प्रचलित झाले होते. सध्या स्वच्छतेचा आरोग्याचा काळ चालू आहे. त्यामुळे क्लिनिंग बिगीन्स अॅट होम ! क्लॅरिटी बिगीन्स अॅट होम ! हे सध्याचे घोषवाक्य आहेत.
आत्मनिर्भरतेचे चॅलेन्ज देणारे खूप आहेत पण आपल्या आत्मनिर्भरतेत तेच मदत करू शकतात ज्यांनी स्वतः चे आत्मनिर्भरत्व सिद्ध केलेले आहे. जे आभ्यासाला मदत करीत नाहीत. साधनेत अडथळे आणतात. जे लोक आपल्याला आत्मनिर्भर बनण्यास मदत करीत नाहीत. आपल्याला रोगमुक्त होण्यास मदत करीत नाहीत. आपल्याला ज्ञानी विज्ञानी ध्यानी होण्यास मदत करीत नाही.  रडीचा डाव खेळणे, खेटाळ माया पाळणे, मोहात अडकवणे हे ज्यांचे स्वाभाविक गुणधर्म आहेत. ज्यांना ज्ञान शिकवलेले आवडत नाही. व जे आपल्याला मुक्तीचे ज्ञान देत नाहीत. जे लोक सैतानाला विकले गेलेले आहेत . जे आपल्याला बलशाली बनू देत नाहीत. आत्मनिर्भर बनू देत नाहीत. गोष्टी लपवून ठेवतात. त्यांना ओळखणे  त्यांचा स्वभाव स्वतः ओळखणे आणि त्यांच्याशी संबंधाचा त्यांचा त्याग करणे. त्यांना कायमचे दूर करणे याला विसडम / चातुर्य / शहाणपण असे म्हणतात. आपल्याला अज्ञानात ठेवणाऱ्या, भ्रमात ठेवणाऱ्या, रोगात ठेवणाऱ्या, वासनेमध्ये ठेवणाऱ्या नातेवाईक मित्र मंडळी राज्यकर्ते यांचा त्याग करावा. त्यासाठी सुरुवात आपल्या स्वतःच्या घरापासून करावी.
अजाण हतबल लोकांना अधीक निर्बल व रोगग्रस्त अज्ञानी बनविणाऱ्या, भ्रम भिती फैलवणार्या गॉसिप करणाऱ्या टोळकेबाज हरामी सखे सोयऱ्यांचा त्याग करावा. जगभरातले कोल्हे, डॉगस् तुम्ही कट करू शकणार नाहीत त्यामुळे त्यांच्यापासून स्वतःला विलग करून घ्या ! साधनेला आभ्यासाला पोषक आहार विहार संगत ठेवा.
आमावस्येची रात्र दर महिन्यात येते. त्याप्रमाणे ब्रम्हदेवाची रात्र म्हणजेच कलीयुग हे पुन्हा येणारच चकरबाजांना माहीती पाहीजे. ऋतूचक्र सूर्यचंद्र हे आपल्या श्वासाचे भाग आहेत. 
पावसाळ्याची तयारी मुंगी सारखा जीव वर्षभर आधीपासून करून ठेवतो. त्याप्रमाणे अज्ञानाच्या रात्री हतबल शारदेला हनुमंताला जाणता अजाणता दारू पाजण्यात आली होती. याची जाणीव शरीर धारणेपासून संपूर्ण मुक्त होईपर्यंत असावी.

*स्वतःला क्षत्रिय कुलवंतस समजून स्वातंत्र्य स्वातंत्र्य बोंबलत होळी खेळून बामनाच्या जडांगाला बंदुकीची गोळी लावण्याआधी स्वतःच्या घरच्या नथ्थु आणि नथनीपासून स्वतःचे गांडीजी सांभाळावे*

*वासनेच्या फरफटीतून बाहेर निघून ज्ञानमय विज्ञानमय आनंदमय जीवन जगावे व जगू द्यावे ! विसडम असलेले संत लोकांची संगत करावी*


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

ज्ञानव्यापी शीव म्हणजे काय ?

ज्याने स्वतःच्या अहंकाराला जिंकले. स्वतःला जिंकले. स्वतःच्या शरीराला आणि स्वतःच्या आत्म्याला जिंकले. तो ' मद्ज्जित ' आहे. ज्याला स...

एकूण पृष्ठदृश्ये :