काम करण्यासाठी दोन्ही हात असणे आणि केलेल्या कामावर हक्क पकड मजबुत करण्यासाठी अंगठे असणे आवश्यक असते.
भारतिय द्रोणाचार्यांनी अत्यंत छुप्या आणि गोड पद्धतिने आदिवासींचे हात म्हणजे उच्च प्रतिचे काम करण्याच्या संधी तसेच ' अंगठे म्हणजे हक्क ' मारून ठेवले असल्यामुळे आदिवासीनी त्यांची आत्मनिर्भरता वेगळ्या पद्धतिने उभी केली आहे.
मी मी म्हणून माया निर्माण करायची आणि ' स्वामी ' बनुन ही ' मी ' रूपी माया, ' स्वाहा-मी ' करायची !
बाकीच्यांनी मात्र हे सगळे सश्यासारखे सॅटेलाईट लावून नुसते गुपचुप बघायचे.
आपण मात्र कोणत्याही वादविवादात, चर्चासत्रात, भांडणात, युद्धात, यज्ञात, ठोकाठोकीत स्वतः पडायचे नाही.
वेळच आली तर ड्रामा करून घ्यायचा पण जेवायला वेळेवर बसायचे.
कोणालाही शहाणपणा शिकवायचा नाही. अहंकार्याना तर बिलकुलच नाही. मैत्री टिकविण्यासाठी मित्रांना हो हो बोलून, खेळून, आभ्यास करून, आपापले आनंदी राहायचे.
इतरांकडे लक्ष द्यायचे नाही. त्यांना आपले ज्ञान द्यायचे नाही, अनुभव सांगायचा नाही. आणि काही गडबड झाली की मात्र हलवायला मदत करायची !
एरियातील कृष्ण ओळखायचा आणि त्या कृष्णाच्या कृष्ण कृत्याकडे दुर्लक्ष करून दारे खिडक्या लावून माखन हलवा कोशिंबीर खायची.
# संपुन गेला जरी कोकाकोला , गुचुप तुम्ही रामबोला !
# हलवा टेक्नॉलॉजी ऑफ इनकम विथ हॅपिनेस !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा