ज म्हणजे ' अ ' या दिव्य मूळअक्षराला ( अमृत ) जन्म देणे.
जे म्हणजे ' ए ' या सारस्वततत्वाला ( विद्या ) जन्म देणे.
जी म्हणजे ' ई ' या एनर्जीला (शक्ती ) जन्म देणे.
प्रकृतीच्या नियमानुसार,
( जे ) सरस्वती आणि ( जी ) एनर्जी कन्व्हर्ट होत राहते. मात्र मूळ अक्षरा ( अ ) पर्यंत पोहोचलेला व अ मध्ये स्थिर झालेली व्यक्ती इतरांकडून फोर्सफुली कन्व्हर्ट होत नाही.
ज्ञान + गण + ज = जे ज्ञानीगण अ या दिव्यत्वाला जन्म देतात ते ज्ञानगंज ( ग्यानगंज ) येथील रहीवासी असतात.
अ म्हणजे दिव्यता.
ल म्हणजे पृथ्वी तत्व
म म्हणजे महादेव तत्व
ओ म्हणजे हाक देणे.
ड म्हणजे शरीरभाव ( बॉडी कॉन्शिअसनेस )
अ + ल + मो + डा = शरीर भावाचा त्याग करून पृथ्वीवर राहणारे दिव्य रहीवासी (हिमालयातील)क्षेत्र अलमोडा !
(सिद्धाश्रम)
तुम्ही तुमच्यामध्ये अ निर्माण करा ! म्हणजे तुम्ही ग्यानगंजमध्ये प्रवेश केला.
तुम्ही तुमच्यामध्ये अ निर्माण करा ! म्हणजे तुम्ही ग्यानगंजमध्ये प्रवेश केला.
तुम्ही तुमचा सोल कॉन्शिअसनेस वाढवा आणि बॉडी कॉन्शिअसनेसचा त्याग करा. म्हणजे तुम्ही अलमोडाला पोहोचले.
आणि
तुमची बाह्यदृष्टी पूर्णपणे आत्मदृष्टीमध्ये रूपांतरीत करा. तेव्हा तुम्ही बघाल की, तुमच्यासमोर महाअवतार बाबाजी बसलेले आहेत .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा