मी हा विचार फार पूर्वीच केलेला आहे.
लहानपणी मी अलंकारीक कविता लिहायचो ज्या सर्वांना खूप आवडायच्या. मला प्रसिद्धी पण मिळायची.
पण मला अनुभवाअंती कळले की, प्रसिद्धी पैसा मिळाला तरी अशाने आरोग्य मिळेलच, मुक्ती मिळेलच, असे नाही.
बऱ्याच लोकांना कोड्यात लिहीलेले लिखाण, मस्का लावून लिहीलेले सत्य कळतच नव्हते.
लोकांचें अज्ञानाचे बुच्चन गोड भाषेने उघडतच नव्हते. बरेच अज्ञानी लोक प्रचंड शक्तिशाली होते, पण त्यांना गोड मसाला, मिठा मसाला खावून मजा यायची.
आपण सतत उल्लु बनविले जात आहोत, हे त्यांना आणि मलाही कळले तरी वळायचे नाही.
प्रकृतीच्या आणि न्युटनच्या तिसर्या नियमानुसार जो ईतराना उल्लु बनवेल त्याला देव उल्लुचा जन्म देईल. जे मला कधीच नको होते !
आता तुम्ही म्हणाल, लोकांचे तुम्हाला काय करायचे आहे ? तुमचे तुम्ही बघा !
पण लक्षात घ्या. ज्या सोसायटीत तुम्ही राहतात तेथील एका घराची जरी गटार फुटली तर त्रास सगळ्यानाच होतो की नाही ?
एक नोट बंद केली तर त्याचा त्रास गरीब असो वा श्रीमंत सगळ्यानाच होतो की नाही ?
मीठावर कर लावला तर त्यामुळे परेशान गरीब श्रीमंत सर्वच होतात की नाही ?
उलट मी तर म्हणतो, संपूर्ण सत्य जगासमोर आणण्याची हिंमत आजून माझ्याकडेही नाही. जे काही लिहीले आहे ते केवळ कपडे स्वच्छ व्हावेत म्हणून लिहीले आहे !
उलट्या खोपडीचा उल्लु !

एका वटवाघळला कोरोना झाला तरी जगभर पसरतो की नाही ?
एका उंदराला प्लेग झाला तरी भारतभर पसरतो की नाही ?
विचार करा ना जरा !
विचार करा ना जरा !
उलट मी तर म्हणतो, संपूर्ण सत्य जगासमोर आणण्याची हिंमत आजून माझ्याकडेही नाही. जे काही लिहीले आहे ते केवळ कपडे स्वच्छ व्हावेत म्हणून लिहीले आहे !
आजही मी प्रार्थना करतो की, हे भगवंता, माझे लिहीतांना काही चुकले असेल, तर तु सुधरवून दे ! जेणे करून माझा आणि माझ्या वाचकांचा मुक्तीचा मार्ग प्रशस्त होईल. आम्हाला इतके बळ दे की, आम्हाला इतरांना उल्लु बनविण्याची आणि नंतर स्वतः उल्लु बनण्याची पाळी येवू नये.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा