आर्थिक मानसिक शारीरीक व्याधी ज्या घरात आहे त्या घरातील व्यक्तिंनी रामचरित मानस वाचायचा सर्वांत सोपा मार्ग म्हणजे सातवा सोपान वाचणे.
सातवा सोपान म्हणजे उत्तरकांड जो सोपानदेवसारखे नियमितपणे वाचतो तो रोगराईपासून वाचतो.
रामचरितमानसमध्ये लिहीले आहे की, विशिष्ट कारणामुळे रामचरित मानस सारखा सद्ग्रंथ घरातून आपोआप गायब होतो. ज्याप्रमाणे गळ्यातील गुरु माळ, तुलसी माळ किंवा देवाचे लॉकेट अचानक गायब होते. गटारी आमावस्या फॅन क्लब कारणामुळे बऱ्याच मराठी माणसाना रामचरितमानस आभ्यासाचे सौभाग्य प्राप्त होत नाही.
जो व्यक्ति नियमितपणे रामचरित मानस वाचन भक्तीभाव
तसेच आभ्यासपूर्ण पद्धतिने करतो त्या व्यक्तिला उच्च कोटीच्या लोकांच्या सानिध्यात उभे राहण्याची उठण्या बसण्याची विचार विनिमय आदि करण्याची संधी मिळते.
उच्च कोटीचे लोक म्हणजे उदाहरणार्थ गुरुदेव, सन्माननिय कंपनीचे अध्यक्ष, इ. इ. ज्यांच्या केवळ दर्शनासाठी लोक अनेक दिवस रांगेत उभे राहतात.
इतर लोकांनी जर अशा उच्च कोटीच्या विभुतीच्या जवळ जरी जाण्याचा प्रयत्न केला तर त्यांची गाडी फेल होते, चप्पल फाटते, चड्डी फाटते, इ. इ. आणि मग ते त्यांचा नैसर्गिकरित्या व्देष करणे सुरु करतात.
तुम्ही जर मनापासून राम जप करत असाल तर तुम्हाला भारतात आढळून येईल की, भिकारी लोक तुमच्याजवळ यायला सुद्धा घाबरतात. कारण की, ते भिकारी पिशाच्च योनीचे असतात आणि रामभक्ताला ते घाबरतात. याउलट इतर पब्लीकला ते मागे लागून भांडावून सोडतात.
परमेश्वर कृपेने आजवर मी, गुरुदेव श्री श्री रवि शंकर, अण्णासाहेब श्रीराम खंडेराव मोरे, भारतरत्न रतन टाटा, मिस्टर युनिव्हर्स संग्राम चौगुले इ. लोकांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी हात मिळवू शकलो आहे.
माझे आजोबा स्वतः राष्ट्रपति पुरस्कारप्राप्त आंतराष्ट्रीय कलाकार होते. ज्यांच्याबरोबर बसून मी लहानपणी गोष्टी ऐकल्या आहेत.
त्याचप्रमाणे, धनकवडीचे शंकरमहाराज तसेच वैष्णवदेवी सारख्या दैवताचे देखील मला जिवंत दर्शन झालेले आहे.
स्वतःला खरे साबित करणे, स्वतःला प्रोजेक्ट करणे किंवा सेलेब्रिटी बनणे. यासाठी माझा जन्म झालेला नाही. असे मी मानतो. त्यामुळे फोटो काढणे, सबुत, डॉक्युमेंट जमा करणे. अशी उद्योग मी केलेले नाहित. आपण आपल्या आत्म्याशी प्रामाणिक आहोत एवढी गोष्ट पुरेशी आहे. नोटाचे कपडे घालून लाज वाचवत जरी जगलो, तरी मरतांना कपाळावर दिव्य आत्म्याच्या आठवणीचा आटा आणि रामनामाचा बंदा रुपया ठेवतात. हे मी स्वतः बघीतलेले आहे.
प्युअर व्हेजीटेरियन मध्यमवर्गीय असल्यामुळे मला लहानपणापासून हायब्रिड अन्न खावे लागले. माझे शरीर व मन विक होते. भारतात विक झाल्यावर त्याची भाकरी फिरविली जाते, बदनामी केली जाते. सबुत आणि सपुत नष्ट केले जातात. त्याचाच परिणाम म्हणून मला जिवनात त्रास सोसावा लागला. मला आजवर कोणत्याही कंपनीने काढून टाकलेले नाही. केवळ नॉलेजग्रोथचे लिमिटेशनस् आणि पब्लीक हॅबिटस् कंपॅटीबिलीटी इश्युज असल्याने मला स्वतःहून कंपन्या सोडाव्या लागल्या आहेत.
मोठ्या कंपन्यामध्ये सुद्धा मला आपल्या अधिकाराचा गैर किंवा अतिरिक्त वापराच्या ऑफर आल्या, ज्यामुळे परिवाराच्या इतर सदस्याचे मुलभूत स्वातंत्र्याला धक्का लागू शकत होता. सगळ्या गोष्टी कॉन्फिडेशीअल पद्धतिने झाल्या असत्या. परंतु मी अशा ठिकाणी सरळ राजीनामा देणे श्रेयस्कर समजले. जर मी गैरवर्तवणूक केली असती, तर मला सन्मानाने रिलिव्हींग लेटरसुद्धा मिळाले नसते. कारण मी अशा भारतिय कंपन्यांमध्ये काम केलेले आहे , जिथे केवळ ' नोकरी मिळावी ' यासाठी प्रवेशद्वारावर लोक जीव सोडून देतात. जिथे फुल मेडिकल टेस्ट कपडे काढून केली जाते. जिथे दोन चार महिने केवळ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठीच जातात. अशा सर्व कंपन्यांकडून मला सन्मानपूर्वक एक्सपेरिएन्स लेटर, सर्वीस लेटर मिळालेले आहेत.
भारतात घरीदारी, परीसरसमाजात जेलसि करणार्याची, इतरांना स्वतःची ढुंगणे पुसणार्यांची, पाकीट मारणार्यांची, कोलून जाणार्याची, बाप आई बहीण कुळ काढणार्यांची युनियन प्रचंड असल्याने आपण आपली आपली रामसाधना गुपचुपपणे करण्यातच भलाई आहे. हा माझा निष्कर्ष आहे.
तसेच, आपले शरीर हे विकारांचा पुतळाच असते !
परमेश्वरी चैतन्याला आपल्या शरीरात शिरण्याचा स्कोप मिळाल्यामुळे किंवा गुरुंनी ही वाट मोकळी करून दिल्याने आपल्याकडून चांगली कामे होतात ह्या मताचा मी आहे.
वरील सर्व प्रॅक्टीकल गोष्टी आहेत ज्या मी स्वतः अनुभवील्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा