उर्दु ओरिजिनल कुरान ग्रंथ जर तुम्ही नीट ऑबझर्व्ह केला तर त्यातील उर्दु अक्षरांचा फ्लो पाहून
असे वाटते की जणू आकाशात पवनदेवाने तुमच्यासाठी ढग आणि पक्ष्यांच्या साहाय्याने लिहीले आहे.
(आणि जणू तुम्ही हनुमंत म्हणजे पवनदेवाचे पुत्र आहात. )
ह्याच कारणाने कदाचित सदर ग्रंथाला आसमानी किताब असे म्हणत असावे.
जी हनुमंतासाठी आकाशात म्हणजे आसमानमध्ये वायूव्दारे लिहीली गेली आहे.
सदर ग्रंथात गोल आरशासारखे सुद्धा काही सिम्बॉलस् आढळतात.
आणि जणू सांगत असतो की, जो मी दिसतो आहे तोच तू आहेस.
सदर वेदांतवाक्ये गुरुदेव अष्टावक्र महाराजांनी राजा जनकाला अष्टावक्र गीतेत सांगितली आहेत.
ज्याप्रमाणे, आपण एकमेकांना ' जय गुरुदेव ' म्हणत ' वी बिलॉग्ज टू यु ' असे म्हणतो, त्याप्रमाणे ईस्लामी लोक ' आमीन ' म्हणतात, म्हणजे ' आम्ही अंबे मातेच्या शरीरात आहोत ! ' किंवा ' आम्ही सर्व दिव्यभव्य भवसागरातील मासे आहोत ! '.
हिंदू लोकांच्या अंबे माँ च्या चित्रामध्ये खाली दोन्ही बाजुला हनुमंत आणि भैरव हे शीवशंकराचे अवतार दाखविलेले असतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा