गणी - हनी आणि गहनी !

वर्गणी आहे !
गणी गणांत बोते !

खाली हनी आहे ! 
हनी हिनोदय बोते !

मध्ये गहनी आहे !
गहनी गहन बोते ! 

हे काही वाक्ये लोकांना रहस्यमय वाटतात ! ते नक्की सांगत असावेत ? यांचा आपण थोडा विचार विनिमय करण्याचा प्रयत्न करूया.


गणी गणांत बोते ! 

म्हणजे, गणि ही जी कॅटॅगिरी आहे, ही नॉलेजफुल आहे, आणि ती ' सोहम ' असे म्हणते. ' गणांत ' म्हणजे, गणांचा अंत झालेला आहे आणि मीच फक्त आहे ! मी सोहम आहे ! आता ही थेरी फॉलो करणारे लोक जर तुम्ही बघाल, तर ते खूप व्यवहारी, चतुर आणि पैसे जपून खर्च करणारे आणि दरवेळेला वर्गणी मागणारे असतात ! आता हे का असे असतात ? ते एक अभ्यासाचा विषय आहे. हे लोकं देवीशक्ती आणि गणेशशक्ती याचे भक्त असून यांना एका ठिकाणी स्थिर राहणे जास्त आवडते. सत्ता पैसा आपल्या हाताशी ठेवला म्हणजे, आपल्याला आपल्या मनाप्रमाणे व्यवस्था बनवता येईल. ही चतुराई माहीत असल्याने ते पैसा आणि सत्ता सहसा स्वतःच्या हातातून सोडत नाहीत ! गणी लोकांना स्वतःच्या ज्ञानाचा आणि चतुराईचा गर्व असतो ! 


हनी हिनोदय बोते !

याचा अर्थ हनी म्हणून हनुमान किंवा ताकदीचे भक्त जे आहेत, जे मसलपावर आणि ब्रेनपावर यांच्यामध्ये ऍडव्हान्स आहेत. किंवा विविध शक्तींनी युक्त, विविध सिद्धींनी युक्त असे जे लोक आहेत. ज्यांच्यामध्ये प्रवासाची क्षमता आहे. जागोजागी मिळेल तसे खाऊन, आणि घाणीत सुद्धा राहून, आनंदाने जगणारे असे हे लोक आहेत ! त्यांची इच्छा आहे की, पिछडे लोक, हिनलोक जे आहेत. जे पैशाने कमी आहेत, पण ताकदीने जास्त आहेत. ते पुढे यावेत ! म्हणजे, सत्ताधीश व्हावेत ! हनी लोकांना स्वतःच्या ताकदीचा आणि चतुराईचा गर्व असतो ! 


गहनी गहन बोते ! 

या वाक्यातील गहनीलोक म्हणजे, जे वेदकर्म आणि गायत्रीजप करणारे आहेत ! ज्यांच्यामध्ये फर्टीलायझेशन पावर सर्वात जास्त आहे. मात्र, मेहनत करूनदेखील त्यांच्याकडे गणिलोक आणि हनीलोक यांच्यापेक्षा संप्पत्ती, सत्ता, अधिकार, ज्ञान आणि ताकद नेहमी कमी राहते ! त्यामुळे त्यांची गणि लोकांकडून आणि हनी लोकांकडून दोन्हींकडून कुचंबणा किंवा काही वेळा पिळवणूक होते. गणी आणि हनी या दोन्ही कॅटॅगिरीमध्ये सँडविच झालेले हे लोक असतात. ज्ञान आणि ताकद टिकविता आणि सांभाळता येत नाही. केवळ ब्लाईंड भक्ती करून, सेमिकंडक्टरसारखे आधेअधुरे ज्ञान धरून, आणि कन्सल्टींग घेवून, स्वतःची उपजिवीका आणि उपासना चालविणारे, मिडलक्लास परिवारवादी टाईपचे हे लोक असतात. सगळं काही नीचपणा आणि कॉम्प्लेक्स आहे. म्हणजे, गहन, रहस्यमय किंवा किळसवाणे आहे. जास्त नाद करून उपयोग नाही. असा त्यांचा ॲटीट्युड असतो ! त्यामुळे बऱ्याचदा ते निराशेच्या गर्तेत दवापाणी खात किंवा रडक्या गजल ऐकत किंवा प्रॅक्टीकली उपयोगात न येणारी रहस्यमय पुस्तके किंवा व्हिडीओ पाहत हतबल राहून बांडगुळासारखी जिंदगी काढतात ! त्यांना त्यांच्या कधी उपयोगात न आलेल्या रहस्यमय ज्ञानाचा गर्व असतो ! अतिरहस्यात गुंतल्यामुळे, त्यांना बऱ्याचदा बोलण्याचा, जगण्याचा आणि वागण्याचा कॉमनसेन्स देखील राहत नाही.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

लाईफचे ईनपुट आणि आऊटपुट !

लाईफ म्हणजे काय ? ते कसे बनलेले आहे ? लाईफ म्हणजे, जीवन ! लाईफ या शब्दातील, ला म्हणजे, अल्लाह ! ई म्हणजे, ईलाही ! फ म्हणजे, गोविंदा !...

एकूण पृष्ठदृश्ये :