मंत्राला लिंग नसते.
देहआसक्तव्यक्ती, जेव्हा कोणताही मंत्र, त्याच्या दैहीक लैगिंकईच्छा धरून वापरू लागतो, तेव्हा तो मंत्र वापरणारा लिंग बनवतो !
मूळात कोणताही मंत्र मेल किंवा फिमेल नसतो ! त्याचा वापर जर अंधार देण्यासाठी, किंवा उर्जा इंधन खेचण्यासाठी केला, तर तो फिमेल शक्ती बनवतो !
मूळात कोणताही मंत्र मेल किंवा फिमेल नसतो ! त्याचा वापर जर अंधार देण्यासाठी, किंवा उर्जा इंधन खेचण्यासाठी केला, तर तो फिमेल शक्ती बनवतो !
त्याचा वापर जर प्रकाश देण्यासाठी, किंवा ऊर्जा इंधन देण्यासाठी केला, तर तो मेल शक्ती बनवतो !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा