सबका मालिक विश्वरूप एक है !


कृष्ण कह रहे हैं ! 

*सांख्ययोग* से कर्मयोग की प्राप्ती होती है ! 

तात्पर्य : बसल्या बसल्या बुद्धीबळ, हाडे व गोट्या खेळून, गोट्या, सोंगट्या व नोटा मोजून मोजून ढुंगण व ढेरी मोठी झाल्यानंतर, हातपाय हालवण्याचे काय महत्व आहे ? ते समजू लागते !


*कर्मयोग* से भक्तीयोग की प्राप्ती होती है ! 

तात्पर्य : हातपाय हालवून कामे करून- करून, शिव्या खावून व शिव्या देवून कान विटल्यावर, मन व तब्येती खराब  करून घेतल्यावर आरोग्यशांततेसाठी प्रार्थना आणि कर्मबंधनमुक्तीसाठी भक्तीचे महत्व कळू लागते !


*भक्तीयोग* से  ध्यानयोग की प्राप्ती होती है ! 

तात्पर्य : भक्तीच्या नावाखाली हातपाय तोडू लागतात. घंटा, पळया, चंचुपात्रे, ताम्हणे, जेव्हा लोक एकमेकांच्या डोक्यात घालू लागतात. तेव्हा, ध्यान करण्याचे महत्व कळू लागते. 


*ध्यानयोग* से ज्ञानयोग की प्राप्ती होती है ! 

तात्पर्य : ध्यान करून-करून संचीत पाप नष्ट केल्यावर, योग करून-करून शरीरावर नियंत्रण प्राप्त झाल्यावर, शरीर, मन व बुद्धी स्थिर होवून आसन स्थिर झाल्यावर, प्राणायामाने श्वास थांबल्यावर, सृष्टीचक्राचे ज्ञान प्राप्त होवू लागते. 


*ज्ञानयोग* से, योगसारामृत की प्राप्ती होती है ! तब आपको ' सबका मालिक विश्वरूप एक है !'  ये समझमें आता है !  मेरे विश्वरूप का ज्ञान ही सारे ज्ञानो का सार है ! बडेबडे ज्ञानी-तपस्वी, देवी-देवता जिसका दर्शन लेने के लिए तरसते है, वो मेरा विश्वरूप दर्शन आज तुझे हो रहा है ! 

तात्पर्य : ज्ञानयोगाद्वारे योगसारामृत प्राप्त होते. ' सर्वांचा स्वामी एकच विश्वरूप आहे. ' हेच ते योगसारामृत आहे. माझ्या विश्वरूपाचे ज्ञान हे सर्व ज्ञानाचे सार आहे !  ज्याच्या दर्शनासाठी मोठमोठे विद्वान, तपस्वी आणि देवदेवता आतुरतेने पाहत आहेत, त्या माझ्या ऐहिक स्वरूपाचे दर्शन आज तुम्हाला होत आहे. 


' न हि ज्ञानेन सदृश्यं पवित्रमहि विद्यते ! ' 

( पृथ्वीतलावर ज्ञानापेक्षा पवित्र काहीही नाही. )

मोहमोहे करकरके ' काम ' को ढुंढा !

' काम ' करकरके ' राम ' को ढुंढा ।

' राम ' पालपालके ' क्रोध ' आया !

' क्रोध ' में युद्ध करकरके ' कृष्ण ' भाया !

हे प्रभु, हे जगन्नाथ, या या !

बड़ी है, तेरी महीमाँ ! बड़ी है, तेरी महामाया !

तेरा विश्वरूप देखके, मैं तुझे शरण आया ! 

अब वहीं करूंगा, जो तुने भगवतगीता के ज्ञान में बताया ! 

हरे राम हरे राम ! राम राम हरे हरे ! 

हरे कृष्ण हरे कृष्ण ! कृष्ण कृष्ण हरे हरे ! 

हरि ॐ तत् सत् ! 



Reference: You Tube Link: https://youtu.be/w9SjeIuq3Qg?si=EpBizCdnnjxhlVZZ

Courtesy: TV serial Mahabharat !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

कंसचाणूर मर्दनम् !

राक्षस म्हणजे काय ? रा म्हणजे, बाह्यजीवनशक्ती ! क्ष म्हणजे, आरोग्य ! स म्हणजे, अमर परमेश्वर ! याचा अर्थ, ज्यांच्याकडे बाह्यजीवनशक्तीय...

एकूण पृष्ठदृश्ये :