अटळ सनातन युद्ध !


प्रोब्लेम स्टेटमेंट :कधी न संपणारे  अटळ सनातन युद्ध !


सिनारियो स्टेटमेंट :जगाचे देश दोन प्रवाहात विभाजित आहेत. 


विरुद्धप्रवाहांच्या वेगवेगळ्या पद्धतीने केलेल्या व्याख्या :

अटलांटीक Vs पॅसीफिक

काली-निली गोलटोपी : अमेरिका (हॅट) Vs लाल कॅप : चीनी (कॅप)

(राउंड-हॅट स्पेशलिस्ट ग्रुप) Vs (फ्रंट-कॅप स्पेशलिस्ट ग्रुप)

(हॅण्ड) बॅट Vs (फुट) बॉल

गुड मॉर्निंग ग्रुप Vs गुड नाईट ग्रुप

राम Vs  शाम

काळ मांजर Vs लाल मांजर

काळ Vs लाल 

कृष्ण- शंकर भक्त Vs रामभक्त

मुलगावाले Vs मुलगीवाले

गोपूरी Vs मायापूरी 

' शक्तीमान-टेकनिकवाला ' अमेरिकन ग्रुप Vs ' युक्तीमान-टेकनिकवाला ' चायनाग्रुप ! 



संदर्भ स्पष्ट करणारे चित्र : मान-मांजरींमधील सनातन फाईट !

फोटो संदर्भ : राजयोग केंद्र, माऊँट आबू, राजस्थान.


चायना सपोर्टर कंट्रींजला ' बाळ ' (संरक्षणकर्ता उत्तराधिकारी) पाहीजे आहे. आणि अमेरीका सपोर्टर कंट्रींजला ' कमळ ' (सिक्युअर पोझिशन) पाहिजे आहे. 


एकाला शांती, मेडीटेशन, पावित्र्य असलेले, उच्च लाईफ-स्टाईल असलेले, जिवन पाहीजे आहे. तर दुसऱ्याला उत्तराधिकारी नवीन प्रिन्स पाहीजे आहे.


एका देशांच्या ग्रुपला ' दैहिक पावित्र्याचे कमळ ' पाहिजे आहे. दुसऱ्या देशांच्या ग्रुपला ' दैहिक उत्तराधिकारी प्रिन्स ' (बाळ) पाहिजे आहे.


काळ मांजरने ' लाल टोपी ' घातली आहे तर लाल मांजरने ' काळी टोपी ' घातली आहे. 


चायना सपोर्टर कंट्रींजला बाळ पाहीजे आहे आणि अमेरीका सपोर्टर कंट्रींजला कमळ पाहिजे आहे.


मानसन्मान मिळवण्यासाठी मांजरी भांडत आहेत. दोन्ही मांजरी लपूनछपून युद्ध खेळत आहेत. हे कधी न संपणारे  सनातन युद्ध आहे. 


उत्तराधिकारी बाळ मिळाल्यावर आपल्याला  शांती मुक्ती समाधान मिळेल, अशी लाल टोपीची मनोधारणा आहे. 


लक्ष्मी-संप्पत्ती-उच्चस्थान मिळाल्यावर, आपल्याला पवित्रता, मुक्ती आणि शांती मिळेल, अशी काळी-निळी हॅटची मनोधारणा आहे. 


पृथ्वीवर महाअवतार बाबाजी प्रकट झालेले आहेत. आत्मे त्यांच्याकडे वापस जात आहेत. 



युद्धशांती स्थापित करण्यासाठी, संत लोकांनी सुचविलेले उपाय :

१) संतसंगतीतून जीवन जगण्याची कला व बिझीनेस टेकनिक शिकणे. 

२) लेट-गो करणे शिकणे. 

३) योगा-प्राणायामासह, क्रियायोग जिवनाचा अविभाज्य भाग बनविणे.

४) पळ काढून, शांत राहून, गोड वागणे बोलणे.

५) ' रामकृष्णहरि ' म्हणत महाअवतार बाबाजींना शरण जाणे.

६) ' गीव्ह रिस्पेक्ट ' आणि ' टेक रिस्पेक्ट ' कल्चर फॉलो करणे.

७) आपल्या स्वभावाला सुसंगत व कंपॅटीबल असणारी मित्रसंगतीमध्ये राहणे. 

८) आपला स्वभाव, आपले रहाणीमान, आपले विचार, ज्या लोकांशी सुसंगत नाही. त्या लोकांपासून दूर राहण्यासाठी, त्यांच्या व आपल्यामध्ये, पैशाचा,भाषेचा, जातीपातीचा, प्रॉपर्टीचा, प्रोफेशनचा, कायदा नीतीनियमांचा, राष्ट्रभेदाचा, लिंगभेदाचा पडदा लावणे.

९) स्वतःचे घर - बंकर - रनगाडा - किल्ला - वाडा - निवारा - कॅबीन - मंदीर - मशीद - आश्रम - संस्था - पतपेढी बांधून, त्यात लपून, बाहेरील गंमत बघणे.

१०) संघटन करून, जगण्या-मरण्याची धर्मनिती बनवून एकमेकांना सहकार्य करत राहणे.

११) दुसऱ्याला शहाणपणा न शिकवणे.

१२) इतरांच्या घराच्या, शरीराच्या, संस्थेच्या, परीसराच्या आणि वागण्याबोलण्याच्या अस्वच्छतेला मनावर न घेता, त्याकडे दुर्लक्ष करणे. 

१३) इतरांच्या मोहात, प्रेमात, आकर्षणात न पडता, व्यवहार दक्ष राहून कामाशी काम ठेवणे व प्रसन्न राहणे.

१४) आपण किंवा आपल्या समोरचा माणूस संत महात्मा जरी असला तरी वाद प्रसंग अटळ असतो. हे गृहीतक स्वतःच्या मनाशी मान्य करून, वाद प्रसंग निर्माण होण्या आधीच, विषय बदलण्याचा किंवा तेथून कल्टी मारण्याचा अलर्टनेट प्लान तयार ठेवणे.

१५) भागवत करण्यासाठी एकापेक्षा जास्त, सुरक्षीत निवाऱ्याचे स्थाने निर्माण करून ठेवणे.

१६) ध्यान करण्यासाठी स्वतःची प्रायव्हेट संपूर्ण स्वच्छ व सुरक्षीत निवास व्यवस्था निर्माण करणे. 

१७) संपूर्ण आत्मनिर्भर व अहिंसक होण्यासाठी रोज सातसात तास ध्यान करण्याची प्रॅक्टीस करणे.

१८) भजन कीर्तन गीतसंगीतात मन रमवणे.


हो कोणच ! ( गीत )

कोण हो ? 

हो कोणच करी ! ॥ धृ ॥


हरि मुखे म्हणा. हरि मुखे म्हणा.
पुण्यांची गणना कोण करी ?  ॥ १ ॥

हो कोणच करी ! ॥ धृ ॥ 


रामकृष्णहरि जगन्नाथपूरी
झेंडयांची गणना कोण करी ?  ॥ २ ॥

हो कोणच करी ! ॥ धृ ॥ 


वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे
तयांची गणना कोण करी ? ॥ ३ ॥

हो कोणच करी ! ॥ धृ ॥ 


यु यु यु  !!! हु यु ??,  तु छु छु !!

हाऊ डु यु डु ? कोण करी ?? ॥ ४ ॥

हो कोणच करी ! ॥ धृ ॥ 


मोबाईल-टिव्ही घरोघरी ! 
हुहु हारा ? तुतु तारा !! कोण करी ? ॥ ५ ॥

हो कोणच करी ! ॥ धृ ॥ 


हुतुतु कबड्डी खोखो खेळ दारोदारी ! 
जमीनीचा सात-बारा कोण करी ? ॥ ६ ॥

हो कोणच करी ! ॥ धृ ॥ 


चिंतामणीची स्थापना मोरया करी !  
देहाचा बावीस-सात कोण करी ? ॥ ७ ॥

हो कोणच करी ! ॥ धृ ॥ 



युद्धशांती स्थापित करण्यासाठी, श्रीमंत लोकांनी सुचविलेले उपाय :

१) दुरूनच, स्वतः  सेफ राहून, आपापल्या प्रजेला ऑनलाईन मनोरंजन, कमेंट्री आणि प्रवचन करणे.

२) बगावत करणाऱ्याचा नोकरीधंदा चौपट करून, त्याला बॉयकॉट करणे. आपल्याला शाहाणपणा शिकविणाऱ्याला व आपल्याला सपोर्ट न करणाऱ्याला दरीद्री व अशक्त बनवणे. बगावत करणाऱ्याला दुरूनच बॉम्ब टाकून, इंजेक्शन किंवा गोळ्या घालून शांत करणे.

३) पांढरी टोपी व श्वेतवस्त्र घालून, विरक्तीचा प्रचार-प्रसार करणे. लोकांना खावू घालून, मनोरंजन करून व झोपवून शांत करणे.

४) आपल्याला सशक्त आणि सृदृढ राहण्यासाठी केल्या जाणाऱ्या संशोधनाला प्रोत्साहीत करणे. 

५) प्रजेला बाटलीत व सन्यास्यांना चड्डीत उतरविण्यासाठी, प्रजेमध्ये नवनवीन जेम्सबॉड पाठविणे. 

६) महा दुरीला जपण्यासाठी श्रीराम नयेनये निर्माण करणे.

७) चाटू सेनेची स्थापना करणे.

८) आज्ञापालन करत काम पूर्ण केलेल्या चाटूला नियमितपणे बक्षीसी पाठवून चाटूसेनेची हौसला अफजाई करणे. 


सारांश : प्रत्येक संताला भूतकाळाचा अनुभव होता. प्रत्येक श्रीमंताला भविष्यकाळात अनुभव मिळणार आहे. पोटातला कावळा आणि कॅलेन्डरचा काळ कोणासाठीही थांबत नसतो. आपण श्रीमंतांच्या गँगला फॉलो करायचे की, संतांच्या हा आपला वैयक्तीक निर्णय आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

मोक्षपटल : स्वतःच्या चौकशीचा खेळ !

स्वतःच्या विकासासाठी  खेळला जाणारा  स्वतःच्या चौकशीचा खेळ. GAME OF SELF ENQUIRY FOR SELF DEVELOPMENT. स्वतःच्या चौकशीच्या खेळातील चौकट रकाने...

एकूण पृष्ठदृश्ये :