मागच्या जन्मी, जो येशू ख्रिस्तासारखा कुर्बान झाला.
मागच्या जन्मी, ज्याने जगाच्या कल्याणासाठी देह कष्टविला.
असा व्यक्ती जेव्हा, नेक्स्ट जन्मामध्ये जन्माला येतो, तेव्हा तो ' इनबॉर्न लायसन्स ' घेऊन येतो.
त्याला मराठीत ' परवाना ' म्हणतात.
परवानाचे अनेक प्रकार आहेत.
परवानाचे अनेक प्रकार आहेत.
जसा,
लायसन्स टू डीसीव्ह, म्हणजे, फसवण्याचे परवाना !
जो श्रीकृष्णाकडे होता.
मारून टाकण्याचा परवाना ! त्याला ' लायसन्स टू किल ' म्हणतात.
जो जेम्स बॉण्डकडे होता.
जसा,
दारू विक्रीचा परवाना, म्हणजे, लायसन्स टू सेल लीकर !,
दारू पिण्याचा परवाना म्हणजे, लायसन्स टू कन्झ्युम लीकर ! वगैरे, वगैरे.
दारू पिण्याचा परवाना म्हणजे, लायसन्स टू कन्झ्युम लीकर ! वगैरे, वगैरे.
मागील जन्मी, ज्याच्याशी खूप मोठ्या प्रमाणात धोकाधडी झाली, हरामखोरी झाली, असा व्यक्ती, जेव्हा पुनर्जन्म घेऊन येतो, तेव्हा त्याच्याकडे, इतरांशी हरामखोरी करण्याचे सुद्धा लायसन्स असते.
पुण्य संपल्यावर, स्वर्गातून परत जमिनीवर यावे लागते. त्याप्रमाणे, परवाना संपल्यावर, तो परत मिळविण्यासाठी, परत तेच चक्कर सुरू होते.
टॅक्स अधिकारी, न्यायाधिकारी, दंडाधिकारी, जेलर याचा काय अर्थ होतो ? ह्या लोकांना टॅक्स लावण्याचा, न्याय देण्याचा, दंड देण्याचा, जेलमध्ये टाकण्याचा अधिकार किंवा परवाना कसा मिळाला असावा ?
याबाबत तुमचे स्वतःचे काय लॉजिक आहे ?
आपले बॉस लोक, वरिष्ठ लोक आपल्यावर लक्ष ठेवून असतात.
आपल्या सभोवती असे अनेक चक्करप्रेमी लोक असतात, ज्यांना चक्करमध्ये स्वतःहून पडायला आवडते.
लोकांच्या नादी, पैश्याच्या नादी, भुकेच्या नादी, आईबहीण बायकोच्या नादी, नगरवधुच्या बाईच्या नादी, नगरवराच्या बुवाच्या नादी, राज-ज्योतिषाच्या नादी, मोठ्यांच्या उकसावाच्या नादी, छोट्यांच्या चॅलेन्जच्या नादी, प्रोफेशनल सिनियरांच्या नादी, प्रोफेशनल गुरुंच्या नादी, मित्र-मैत्रिणींच्या नादी, क्लायंटच्या नादी लागून, आपण आपल्या पुंण्याची, आपल्या परवान्याची कुर्बानी देणे योग्य आहे का ?
वाटेल त्याला दात किंवा सोंड लावू शकणाऱ्या गणपतीने, मागील जन्मी, दातावर आणि नाकावर संयम-तप केला असावा, म्हणून आज तो, वाटेल त्याला, आपले दात लावू शकतो. सोंड लावू शकतो.
वाटेल त्याला शिंग लावू शकणाऱ्या यमाने, मागील जन्मी, शिंगावर संयम-तप केला असावा, म्हणून आज तो, वाटेल त्याला, आपल्या शिंगावर घेवू शकतो !
वाटेल त्याला शिंग लावू शकणाऱ्या यमाने, मागील जन्मी, शिंगावर संयम-तप केला असावा, म्हणून आज तो, वाटेल त्याला, आपल्या शिंगावर घेवू शकतो !
आपले बॉस लोक, वरिष्ठ लोक आपल्यावर लक्ष ठेवून असतात.
पंडित लोक, ज्योतिषी लोक यांना, आपले मागचे जन्मसुद्धा लक्षात असतात.
त्याच्यामुळे त्यांना माहित असते की, हा व्यक्ती कोणता परवाना घेऊन जन्माला आलेला आहे ?
व त्यानुसार तो कोणते काम, लिलया करू शकतो.
याला ' वाईज मेनस् फिलॉसॉफी ' असे म्हणतात.
असे वाईज मेन / वाईज वुमेन तुमचे बॉस बनतात.
असे वाईज मेन / वाईज वुमेन तुमचे बॉस बनतात.
कारण, त्यांना तुमच्याकडे कोणते परवाने आहेत, आणि कोणत्या गोष्टींबद्दल तुम्ही अनभिज्ञ आहात.
याची पुरेपूर जानकारी त्यांना असते. त्यामुळे, ते परवाना धारकाला देखील कामाला लावू शकतात.
पुनर्जन्म झालेल्या, मरयाद असलेल्या, व्यक्तीला देखील कामाला लावणारे, हे लोक, नक्की आहेत तरी कोण ?
पुनर्जन्म झालेल्या, मरयाद असलेल्या, व्यक्तीला देखील कामाला लावणारे, हे लोक, नक्की आहेत तरी कोण ?
ही प्रत्येक सयाना व्यक्तीने विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
आहे की नाही ?
आपल्या सभोवती असे अनेक चक्करप्रेमी लोक असतात, ज्यांना चक्करमध्ये स्वतःहून पडायला आवडते.
हिसाब-किताबचे बारा वाजवून ठेवायला आवडते.
इतरांबद्दल आपण काही ॲक्शन घेतल्यास, आपले देखील कर्मचक्कर वाढते. त्यामुळे, इतरांना ज्ञान शिकवल्याने आपल्या कर्मचक्करावर बेतू शकते. त्यामुळे आपण आपले स्वतःच आत्मनिर्भर होऊन, समाजात आणि घरात केवळ आपला स्वतःचा हिसाब-किताब नीट ठेवू शकतो.
इतरांशी स्पर्धा किंवा इतरांचा हेवा किंवा जेलसी करण्यापेक्षा, आपणच आपला नोकर असणे किंवा आपणच आपला बॉस असणे कधीही चांगले !
तुम्हाला, पैसा कसा कमवावा ? हे भारतीय अर्थशास्त्र विद्यापिठ देखील शिकवित नाही.
इतरांशी स्पर्धा किंवा इतरांचा हेवा किंवा जेलसी करण्यापेक्षा, आपणच आपला नोकर असणे किंवा आपणच आपला बॉस असणे कधीही चांगले !
तुम्हाला, पैसा कसा कमवावा ? हे भारतीय अर्थशास्त्र विद्यापिठ देखील शिकवित नाही.
केवळ पैसा कसा सांभाळावा ? व त्याचा हिशेब कसा ठेवावा ? हेच विद्यापीठ शिकवते.
काही प्रश्न असे आहेत की, ते विचारले की, सख्खे आईवडील व गुरुजन देखील गप्प बसतात.
तुम्हाला अशा प्रश्नांचे उत्तर कोणीच देणार नाही.
तुम्हाला अशा प्रश्नांचे उत्तर कोणीच देणार नाही.
स्वतःच ध्यान साधना करून, स्वतःच उत्तर शोधावे लागेल.
किती दिवस आपण, ' शम्मा पे, परवाना क्युँ, ........होता है, कुरुबान ? ........ओ, मेरी जान ! '
असे गाणेगात, डोक्यात प्रश्न धरून बसायचे ?
लोकांच्या नादी, पैश्याच्या नादी, भुकेच्या नादी, आईबहीण बायकोच्या नादी, नगरवधुच्या बाईच्या नादी, नगरवराच्या बुवाच्या नादी, राज-ज्योतिषाच्या नादी, मोठ्यांच्या उकसावाच्या नादी, छोट्यांच्या चॅलेन्जच्या नादी, प्रोफेशनल सिनियरांच्या नादी, प्रोफेशनल गुरुंच्या नादी, मित्र-मैत्रिणींच्या नादी, क्लायंटच्या नादी लागून, आपण आपल्या पुंण्याची, आपल्या परवान्याची कुर्बानी देणे योग्य आहे का ?
देवासाठी, आपले आयुष्य, एका श्वासाएवढे छोटे आहे. ते आयुष्य, जर आपण, शम्माचा चुम्मा घेवून, परत परत मरून मिळविलेल्या, परवान्याची कुरुबानी देण्यासाठी वापरणार असू, तर आपण स्वतः खूप मोठे च्युते आहोत !
आहोत की नाही ?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा