प्रजेचे, लोकांचे मन गेस करून, त्यांच्यासमोर स्वतःचा मान सांभाळण्याची राव आणि चेलासाहेबाची युक्ती !
माझ्याकडे तर शेती नाही.
माझ्या कामाचा पाऊसपाण्याशी संबंध नाही.
तरीही फोनवर नातेवाईक लोकं ( त्यांच्या स्वतःकडे देखील, शेती नसतांना ) माझ्याकडे पाऊस पाण्याची चौकशी का करतात ? हा प्रश्न मला नेहमी पडायचा !
त्याचप्रमाणे, आज तुम्ही काय खाल्ले ? हा समोरच्याचा नेहमीचा प्रश्न असतो.
इंद्रदेव प्रसन्न असला की, आरोग्य चांगले राहते.
आता मला कळाले की, आपल्या भागातील पाऊसपाण्यावरून, आपल्या भागावर इंद्रदेव किती प्रसन्न आहे ? किंवा रुष्ट आहे ? याचा अंदाज येतो ! ते समजून घेण्यासाठी हे लोक माझ्याकडे पाऊसपाण्याची चौकशी करायचे.
त्या दिवशी आपल्या नशीबी, पर्टीक्युलर फ्रिक्वेन्सी असलेले, तेच जेवण खाणे येते, ज्या फ्रिक्वेन्सीवर आपण सध्या काम करत असतो.
त्या दिवशी आपल्या नशीबी, पर्टीक्युलर फ्रिक्वेन्सी असलेले, तेच जेवण खाणे येते, ज्या फ्रिक्वेन्सीवर आपण सध्या काम करत असतो.
त्यामुळे, आज आपण काय खाल्ले ? हे जर समोरच्याला समजले, तर आज आपण कोणत्या फ्रिक्वेन्सीवर काम करत आहोत ? ते देखील त्याला समजते.
तुमच्या कामाच्या स्वरूपावरून, तुमच्या मनाची एक विशिष्ट फ्रिक्वेन्सी बनत जाते.
तुमच्या सध्याच्या कार्याचे स्वरूप समजल्याने तुमच्याशी ह्या क्षणी कसे वागावे ? हे ठरवता येते.
तुमच्या सध्याच्या कार्याचे स्वरूप समजल्याने तुमच्याशी ह्या क्षणी कसे वागावे ? हे ठरवता येते.
तुमच्या खादयावरून, तुमचे न दिसणारे, न जाणवणारे, खोलवरचे मन लक्षात येते.
मनोप्रकृती गेस करून, समोरच्याला तुम्हाला हॅण्डल- कंट्रोल- मॅनेज करणे सोपे जाते.
तुमचा मनोगुणधर्म कॅश करण्यासाठी, तुम्हाला कामे वाटपासाठी व स्वतःच्या जगण्याच्या व कार्य घडविण्याच्या स्ट्रॅटेजी ठरवतांना बॉस लोकांना हे उपयोगी पडते.
#
दिना नाथा ! '
#
दिना नाथा ! '
निवडून देतांना... उमेदवाराचे,
इंटरव्हयु घेतांना... कॅन्डीडेटचे !
मिटींगमध्ये बोलण्याआधी... मिटींगहेडचे !
काम देतांना... कर्मचाऱ्याचे !
काम घेतांना... क्लायंटचे !
शांतपणे स्वतः सर्वप्रथम त्याचे,
मन गेस कर ! '
# मागे उभा मन गेस ! पुढे उभा मन गेस ! माझ्याकडे बॉस माझा .....पाहतो आहे !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा