रिच-डॅड, पुअर-डॅड आणि महा-डॅड !
रिच-डॅड कॅटॅगिरी :
हे हलवा स्पेशिॲलिस्ट, पेट लव्हर, आणि ओनरशीप लव्हर्स असतात.
पेट जाम झाल्यावर ते कायम चुर्ण वापरतात.
कारण, कायम (' जे - नाम ' जप ) चुर्ण ( ' जो - ध्यान ' केल्या) ने आतडे-मूत्राशय-यकृत स्वच्छ राहतात.
शेठजी कायम ( कायम = नामजप ) चुर्णाने ( चुर्ण = ध्यान ) गल्ल्यावर प्रसन्न राहतो.
पुअर डॅड कॅटॅगिरी :
हे स्थिर-खंबा स्पेशिॲलिस्ट, रिलेशनशीप लव्हर, खाट लव्हर, जडवस्तू लव्हर, पोट लव्हर असतात.
पोट जाम झाल्यावर, ते ' पेटसफा चुर्ण ' वापरतात.
कामापासून सुट्टी घेवून दूर जावून, विरक्ती ( सोडा-वॉटर ) केल्याने त्यांचे आतडे साफ होतात.
महा डॅड कॅटॅगिरी :
हे १- ०- ८ करून ९- २- ११ होणारे, बोनाफाईड यु कुत्ता - छु कुत्ता करणारे, हाडे तोडजोड करणारे, ' महा - बादशहा लव्हर ' असतात.
मात्र, स्वतःच्या हाडाला कुत्ता लागल्यावर, ते डॉग-कटर कडे जातात. तसेच, स्वतःचे हाड तुटल्यावर, ते आरथो सोल्युशन वापरतात. त्यातले काही माती खातात व बरे होतात. मात्र, अधाशीपणे माती-वाळू खातांना, ते सतत कार्यरत असलेल्या मुंग्या, छोटेछोटे किडेमकोडे पण खावून जातात. त्यामुळे, त्यांची दृष्टी हळूहळू अधू होत जाते.
महा-डॅड ॲण्ड जीवदया !
छोटेछोटे किडेमकोडे, सतत कार्यरत असलेल्या मुंग्या यांना ' जीव ' म्हणतात. त्यांना साखर देवून, यांच्यावर दया केल्याने महा-डॅडची डोळ्यांची नेत्रप्रभा सुधारते.
वनराईत राहणाऱ्या, काही लोकांची दृष्टी अधू व आरोग्य खराब असते. त्यांना रोगराई लागू शकते. त्यांनी जर पंचमहायज्ञ आणि जीवदया सुरू केली तर त्यांची दृष्टी व आरोग्य सुधारू शकते !
महा- महाश्री डॅड कॅटॅगिरी :
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा