जो माणूस आत्मनिर्भर नाही,
तो बांडगूळ असतो.
किंवा,
उपरा असतो.
किंवा,
चोर असतो.
किंवा,
तोंड मारायला आलेला, परदेसी कोल्हा असतो.
किंवा,
आयत्यावर कोयता मारणारा, कोयतागँग असतो.
किंवा,
ड्रामे करणारा, चड्डी-बनियागँग असतो.
किंवा,
नवराशोधक टोळपथकाचा सदस्य असतो.
किंवा,
बकराशोधक हेरटोळीचा, टोळकिडा असतो.
किंवा,
राजाचा नोकर असतो.
किंवा,
जेलरचा चमचा असतो.
किंवा,
चालिस चोर असतो.
किंवा,
अंधा धृतराष्ट्र असतो.
किंवा,
मोहीत शिशुपाल असतो.
आपल्या ह्या खऱ्या परिस्थितीची म्हणजे आपण आत्मनिर्भर नाही आहोत. याची जाणिव झाल्यावर झोपी गेलेला जागा होतो. त्याच्या गाडलेल्या गडाला जाग येते. मग तो गुरु शोधू लागतो. त्याचे कुल्ले, किल्ले, किल्ल्यांच्या किल्ल्या ॲक्टीव्हेट होतात. आणि झुलते मनोरे हालू लागतात. त्याच्या अंधाऱ्या वाड्यातील काळीकुट्ट गुहा प्रकाश शोधू लागते. हाडे चाटून चाटून लांब झालेल्या जिभेला स्वतःच्या बुद्धीवर चढलेल्या काळयाकुट्ट काजळीची किळस येऊ लागते. कवी कालीदासाला समर्थ रामदासांची आठवतात. त्याच्या रुकमिनीला पांडुरंगाने शिकविलेले शास्त्र आठवते. तेव्हा तो सर्वप्रथम गुरुजवळ येवून बसतो.
तेव्हा तो एखादया गुरुचा शिष्य असतो.
किंवा,
आत्मनिर्भरतेच्या शोधात असलेला अजाण - हतबल - भ्रमितमन असलेला, विनम्र शिष्य असतो.
किंवा,
आत्मनिर्भरतेसाठी आणि ज्ञानासाठी व्याकुळ असलेला, बंधन मुक्तीसाठी मार्ग शोधणारा असतो.
किंवा,
गुरु शोधणारा असतो.
किंवा,
गुरुचा शिष्य असतो.
गुरु आपल्याला स्वतःचे ज्ञान मिळविण्यासाठी यज्ञकर्माची दिक्षा देतो. ती अशी,
( यज्ञेन यज्ञमयजन्त देवः )
यज्ञातून प्रकट झालेले ज्ञान हा आपला देव आहे !
( तानि धर्माणि प्रथमान्यासन )
यज्ञप्राप्त ज्ञान हा आपला पाळायचा मुख्य धर्म आहे. त्याला यज्ञधर्म म्हणतात. असे मी येथे नम्रपणे लिहून नमुद करत आहे. !! हरि ॐ तत् सद् इति !!

य म्हणजे, स्वतःचे स्वातंत्र्य. म्हणजे, आत्मनिर्भरता. म्हणजे, मुक्ती !
ज्ञ म्हणजे, ते स्वातंत्र्य म्हणजे, मुक्ती मिळविण्याच्या तंत्राचे ज्ञान !
यज्ञामध्ये आहुती म्हणून दिल्या जाणाऱ्या, मुख्य पाच दिव्य वनस्पतीच्या संमिधा म्हणजे, त्या वनस्पती वृक्षाच्या जीर्ण झालेल्या, तुटलेल्या, वाळलेल्या काड्या होय.
त्या पाच दिव्य वनस्पती खालीलप्रमाणे आहेत,
वड, पिंपळ, औदुंबर, पळस आणि बेल !
वड हे मनशक्तीचे प्रतीक आहे.
पिंपळ हे नेत्र म्हणजे, नयनशक्तीचे प्रतीक आहे !
औदुंबर हे श्रीशक्तीचे, म्हणजे, फिमेल प्रजनन क्षमतेचे प्रतीक आहे.
पळस हे काळशक्तीचे म्हणजे, पुरुष प्रजनन शक्तीचे म्हणजे, फर्टिलिटी पावरचे प्रतीक आहे.
बेल हे शरीर शक्तीचे प्रतीक आहे, म्हणजे, मसल पावरचे प्रतीक आहे.
अशाप्रकारे, वेगवेगळ्या प्रकारच्या शक्तींचा समुच्चय म्हणजे, ह्या यज्ञातल्या संमिधा आहेत.
यज्ञ करण्यासाठी तुम्हाला शक्तीची आवश्यकता असते. त्या सर्व शक्ती, यज्ञ करण्यासाठी वापरल्या जातात !
उदाहरणार्थ; मनशक्ती, तनशक्ती म्हणजेच शरीरशक्ती, बुद्धीची शक्ती, काळाची शक्ती, मसल पावर, फर्टिलिटी पावर, रिप्रोडक्टिव्ह पावर इ.
यज्ञ करण्यासाठी, जेव्हा या सर्व संमिधाशक्ती, एकत्रितपणे वापरल्या जातात. तेव्हा या पंचशक्तीपासून, तुम्हाला समर्थ बनवणारे ज्ञान, बंधनमुक्त करणारे ज्ञान, आत्मनिर्भर करणारे ज्ञान, शक्तीसह प्राप्त होते. त्याला यज्ञकर्म फल असे म्हणतात.

अशा अनेक प्रकारच्या पावर जेव्हा, यज्ञासाठी वापरल्या जातात. म्हणजे, ज्ञान मिळवण्यासाठी वापरल्या जातात.
हो ! ज्ञान बरं का ! ज्ञान ! पण कोणते ज्ञान ?
तर, मुक्ती मिळवण्याचे ज्ञान !
यज्ञ करण्यासाठी, जेव्हा या सर्व संमिधाशक्ती, एकत्रितपणे वापरल्या जातात. तेव्हा या पंचशक्तीपासून, तुम्हाला समर्थ बनवणारे ज्ञान, बंधनमुक्त करणारे ज्ञान, आत्मनिर्भर करणारे ज्ञान, शक्तीसह प्राप्त होते. त्याला यज्ञकर्म फल असे म्हणतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा