चिंता का तां !




चिंता आणि चिता हे दोन शब्द जर आपण चेक केले ! तर, दोन्हींत केवळ ' ' या अक्षराचा फरक आहे.

' ' म्हणजे, शरीरमाया !

शरीरमाया आणि त्या अनुषंगाने येणारी चैतन्यशक्ती, ह्या दोन गोष्टींनी चिंता आणि चिता ह्या दोन शब्दांमध्ये फरक स्पष्ट होतो.

चिंता तोच व्यक्ती करतो, ज्यांच्याकडे शरीरमाया आहे. आणि शरीराची चैतन्यशक्ती आहे.
ज्याची शरीरमाया नष्ट झाली आहे आणि चैतन्यशक्ती संपुष्टात आलेली आहे तो चिता असतो !

' ' म्हणजे, तपेले किंवा कंटेनर ! आणि,
' ता ' म्हणजे, मोठे कंटेनर !

कंटेनर म्हणजे अशी गोष्ट की, जी ऊर्जेला किंवा अन्नाला किंवा इंधनाला धरून ठेवते सांभाळून ठेवते भरून ठेवते.

चिंता असो, वा चिता असो. दोन्ही हे मोठे कंटेनरच आहेत ! 
फरक एवढाच आहे की, एका कंटेनरमध्ये शरीरमाया आहे 
मात्र, दुसऱ्या कंटेनरमध्ये नाही ! 
इंटेलिजन्सची एनर्जी ' चि ' दोन्हींमध्ये भरलेली आहे.

' तं ' म्हणजे, आंतरिक सृष्टीतील तपेले नष्ट करणे.
' तां ' म्हणजे, बाह्य सृष्टीतील तपेले नष्ट करणे.

तपेले म्हणजे, कंटेनर नष्ट झाले की काय होते ? 
सर्व आत साठलेली उर्जा बाहेर पडते. आणि सर्वत्र पसरते.
जर आत केवळ इंटेलिजेन्सची उर्जा असेल, तर इंटेलिजेन्सच सर्वत्र पसरेल. 
म्हणून चिंता नष्ट करण्याचा मार्ग म्हणजे, ' ता ' चे ' तां ' करणे. त्याला ' चिंतन ' किंवा ' चिंतां ' असे म्हटले आहे. 
मात्र, '  ' चे तपेले फोडण्यासाठी मोठी ताकद हवी. आपल्याला माहीती आहे की, गाडगे मडके असो, वा तपेले असो ! तपेले फोडण्याची सर्वात जास्त ताकद असते. गोविंदामध्ये ! 
म्हणून आपण, चिंतेचे तपेले फोडण्यासाठी, गोविंदाचा धावा करतो. 
ज्याला ' चिंतन ' असे म्हणतात.

देशात जर चतुर आणि चुंबकीय गुणधर्म असलेल्या व्यक्ती जास्त प्रमाणात असतील, तर त्यांची प्रत्येकाची चंपी  करून, या चुंबकांमध्ये भांडणे लावून, त्यांचा ठेचा करून, त्यांची चुंबकचटणी तुम्ही खाल का ?

प्रत्येकाची चंपी करत बसण्यापेक्षा, त्यांच्या चातुर्य आणि चुंबक यांना हॅण्डल आणि मॅनेज करून, यांचा देशाच्या अर्थउन्नतीसाठी सदुपयोग करून घेणे आवश्यक आहे. 

खालील केस नीट वाचा आणि विचार करा.
समजा, चार-पाच मित्रमंडळी, संस्थाजन किंवा परिवारजन आहेत. त्यापैकी एकाकडे अन्न अट्रॅक्ट करण्याचे चुंबक आहे. दुसऱ्याकडे ते अन्न स्टोअर करण्यासाठी लागणारे कंटेनर अट्रॅक्ट करण्याचे चुंबक आहे. आणि तिसऱ्याकडे अन्न आणि कंटेनर कसे मॅनेज करावेत ? याचे टेक्निक अट्रॅक्ट करण्याचे चुंबक आहे. चौथ्याकडे कंटेनर हँडल कसे करावे ? आणि अन्न हँडल कसे करावे ? याची टेक्निक अट्रॅक्ट करण्याचे चुंबक आहे. पाचव्याकडे अन्नाचे संरक्षण करून अन्नाचा उपभोग कसा घ्यावा ? याचे टेक्निक अट्रॅक्ट करण्याचे चुंबक आहे. सहाव्याकडे स्क्रॅप रिसायकल आणि रियूज करण्याचे चुंबक आहे. तसेच, रिसायकल आणि रियूज करण्याची टेक्निक अट्रॅक्ट करण्याचे चुंबक आहे. असे प्रत्येकाकडे चुंबकीय गुणधर्म आहेत. परंतु ते वेगवेगळ्या गोष्टींना अट्रॅक्ट करतात. आता तुम्ही मला सांगा की, त्यापैकी कोण श्रेष्ठ आहे ? किंवा कोण कनिष्ठ आहे ? असा आपण भेदभाव, केवळ स्वतःच्या गरजेनुसार, काळाच्या गरजेनुसार, आणि परिस्थितीच्या अनुषंगाने करतो. परंतु ज्यावेळी, ज्या काळात, ज्या परिस्थितीमध्ये, ज्याची गरज असते, त्याच्याकडे आपल्याला मदत मागावीच लागते. त्यामुळे कोणाकडे कोणत्या टाईपचे चुंबक आहे ? हे जर आपण आधीपासून समजून घेतले, तर आपल्याला, त्या व्यक्तीचा योग्यवेळी फायदाच होतो. परंतु त्यासाठी आपल्याला, सहकार्याची भूमिका सुरुवातीपासून त्या व्यक्तींशी किंवा संस्थेशी ठेवावी लागते. 

आता आपण विचार करूया, अशा व्यक्ती, की ज्यांच्याकडे चुंबकीय गुणधर्मच नाहीत. देशाचा जीडीपी वाढण्यासाठी त्यांचा उपयोग कितपत होऊ शकतो ? समजा, देशात आराम करणारे, कोणत्याही कार्याला नकार देणारे, वेळेवर गुपचुप, मिळेल तिथे खावून घेणारे, निवांत राहणारे, गुपचुप काडया करून, भांडणे लावून, दुर्बीण लावून बसणारे, कामाचा हलवा करणारे, तिसमार खाँन व्यक्ती आहेत. त्यातल्या त्यात ते जर केवळ जर चुंबकाच्या विरुद्ध अचुंबकीय गुणधर्म बाळगून असतील, तर ते त्यांच्याकडील उपलब्ध वस्तू आणि शक्ती देखील सर्वत्र लीक करून किंवा वाटून टाकतील. आणि त्यामुळे देशात भिकारीतत्त्व वाढीस लागेल. अशावेळी भिकारी इम्पोर्ट-एक्सपोर्ट करण्याची कंपनी स्थापन करावी लागेल. आणि त्यामुळे आपला जीडीपी वाढेल का ? याबाबत अभ्यास करावा लागेल.











# चिंता का चिताचिता ! चिंता का तां !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

लाईफचे ईनपुट आणि आऊटपुट !

लाईफ म्हणजे काय ? ते कसे बनलेले आहे ? लाईफ म्हणजे, जीवन ! लाईफ या शब्दातील, ला म्हणजे, अल्लाह ! ई म्हणजे, ईलाही ! फ म्हणजे, गोविंदा !...

एकूण पृष्ठदृश्ये :