देहधारी जिवनात निवांतपणा आणण्यासाठी, देहधारी जिवन निवांतपणे जगण्यासाठी, आपल्याकडे विसडम आणि कॉमनसेन्स असणे आवश्यक असते. गुरुकृपेने त्याची प्राप्ती होते. व संकटे टळतात.
गणेशाच्या सोंडेचे वेटोळे शिकवते विसडम !
' स ' म्हणजे, परमेश्वर !
' ओन ' म्हणजे, आत्मा असलेले मानवीशरीर ! आणि,
' स ' म्हणजे, परमेश्वर !
' ओन ' म्हणजे, आत्मा असलेले मानवीशरीर ! आणि,
' ड ' म्हणजे, शरीराची शक्ती !
' सो ' हा शब्द परमेश्वराबाबत योजला जातो. परंतु लक्षात ठेवण्यासारखी बाब ही आहे की, खरा परमेश्वर हा ना कधी जन्माला येतो. ना कधी मरतो. तो केवळ आत्मा स्वरूपात उपलब्ध असतो. ध्यानाने, प्राणायामाने, योगसाधनेने त्याच्याशी योग साधता येतो, किंवा जपाने त्याची याद करता येते. मात्र, परमेश्वर माझ्या शरीरात आला. शक्तीसह कायमस्वरूपी शरीरातच राहिला. असं जर कोणी क्लेम करायला लागले की, गणपती त्याचे वाटोळे करून ठेवतो. दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे, गणपतींनी सोंडेचे वाटोळे करून ठेवलेले आहे. गोल गोल वाटोळे करून ठेवलेले आहे ! याचा काय अर्थ होतो ? हे आपण जर समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर इतिहासातील अनुभवावरून, इतिहासातील दाखल्यांवरून लक्षात येते की, जे लोक स्वतःला देव समजतात, किंवा माझ्याकडे दैवी शक्ती आहे असे समजतात, त्यांचे गणपतीने वाटोळे करून ठेवलेले आहे. आपल्याला आत्मधारणा आणि देहधारणा याच्यामध्ये बॅलन्स ठेवणे, कसे आवश्यक आहे. हे जर लक्षात यातून आले तर, आपली दुरगामी शारीरीक व मानसिक अस्वस्थता टाळता येऊ शकते. केवळ आत्मधारणेमध्येच जर राहिले, तर देहाचे वाटोळे होते. हा त्याच्यातून निघणारा सरळ सरळ निष्कर्ष आहे. म्हणून आत्मधारणा करतांना, देहधारणेला पूर्णपणे इग्नोर करणे, मूर्खपणाचे ठरते.
गजानन महाराजांची चिलिम आणि करंगळी शिकवते कॉमनसेन्स !
' च ' म्हणजे, इंटेलिजन्स !
' ईल ' म्हणजे शक्ती !
' चिल ' म्हणजे, शक्तीचे भान असलेले, इंटेलिजन्स !
थोडक्यात, ' चिल ' म्हणजे, बुद्धिमत्ता !
आणि, ' ईम ' म्हणजे, ॲक्टीव्हेटेड एनर्जी ! शक्ती !
आपली शक्ती आणि बुद्धी यांचा मेळ घालणे आवश्यक आहे. याला ' चिलीम ' असे म्हणता येईल.
इंटेलिजन्स असणे आवश्यक आहे. मग तो स्पिरिच्युअल असो, अथवा बॉडीली इंटेलिजन्स असो !
दोन्हीही इंटेलिजन्स बॅलन्स स्वरूपात आपल्याकडे असणे आवश्यक आहे.
गजानन महाराज कधीकधी त्यांच्या हातातील चिलीम, आपल्या डोक्याजवळ ठेवतात.
तर कधी कधी तोंडात धरतात. यातून देखील दत्ताचा संदेश आहे.
शक्ती आणि बुद्धी वापरायची कशी ? याची अक्कल आपल्याला हवी.
आपण डोके वापरायला पाहिजे. म्हणून, चिलीम महाराजांनी डोक्याजवळ लावून ठेवलेली आहे.
बोलतांना देखील, आपली बुद्धिमत्ता आणि आपली शक्ती प्रकट होत असते.
बोलतांना देखील, आपली बुद्धिमत्ता आणि आपली शक्ती प्रकट होत असते.
हे सांगण्यासाठी महाराजांनी चिलीम तोंडात धरली आहे.
अशाप्रकारे वस्तूरूपाने आणि मूर्तीरूपाने विस्डम वाटण्याचा प्रयत्न महाराजांनी केलेला दिसतोय.
पृथ्वीतलावर आपली गादी आणि आपला लोड सांभाळण्यासाठी, आपल्याला बुद्धिमत्ता आणि शक्ती या दोन्हींची गरज असते.
पृथ्वीतलावर आपली गादी आणि आपला लोड सांभाळण्यासाठी, आपल्याला बुद्धिमत्ता आणि शक्ती या दोन्हींची गरज असते.
ती बुद्धिमत्ता आणि शक्ती आपण प्राप्त केली पाहिजे आणि सांभाळली पाहिजे.
हा देखील त्यातून निष्कर्ष निघतो.
महाराजांनी आपली हाताची करंगळी आतल्या साईडला दुमडून घेतलेली आहे. ' कर ' म्हणजे, आपले शीवत्व किंवा पावित्र्य, ' अंग ' म्हणजे, आपले अंगशरीर, आणि ' उली ' म्हणजे, आपली स्पाऊस, नवरा, बायको ! यांना नेहमी आपल्या जवळच ठेवावे. ते आपल्या परसनल प्रॉपर्टी आहेत. त्या व्यवहारात व्यापार करण्याच्या गोष्टी नाहीत.
महाराजांनी आपली हाताची करंगळी आतल्या साईडला दुमडून घेतलेली आहे. ' कर ' म्हणजे, आपले शीवत्व किंवा पावित्र्य, ' अंग ' म्हणजे, आपले अंगशरीर, आणि ' उली ' म्हणजे, आपली स्पाऊस, नवरा, बायको ! यांना नेहमी आपल्या जवळच ठेवावे. ते आपल्या परसनल प्रॉपर्टी आहेत. त्या व्यवहारात व्यापार करण्याच्या गोष्टी नाहीत.
आपले खाणे, पिणे, कपडे बदलणे, हागणे, मुतणे हे व्यवस्थित स्वच्छ ठिकाणी करावे. सुरक्षित ठिकाणी करावे. हा देखील त्यातून संदेश दिलेला आहे.
आपल्या इंद्रियांची काळजी आपण स्वतः घ्यावी. आणि आपले खाणे, हागणे, मूतणे, हे स्वच्छ ठिकाणी आणि लाज राखून करावे. परसन हायजिन राखावे, हा देखील त्यातून अर्थ निघतो. हा सगळा कॉमनसेन्स, ईथिक्स आणि मॅनर्सचा भाग आहे. जो आपल्या सर्वांना लहानपणापासून शिकविला जातो. कारण तो फारच बेसीक आणि फाऊंडेशनल नॉलेजचा भाग आहे.
गुरुजींची प्रत्येक मुद्रा असो, किंवा मूर्ती असो, किंवा त्यांचे बोलणे असो, किंवा त्यांच्या कथा असो, प्रत्येकातून, जीवन जगण्याचं एक मॅन्युअल सांगितलेलं असतं.
आपली चैतन्यऊर्जा कशी वापरली गेली पाहिजे. याबाबत सर्व मार्गदर्शन तेथे असते.
चरित्र कथेद्वारे विविध अनुभव शेअर केलेले असतात ! ज्यातून योग्यअसे लॉजिकल अनुमान काढून, आपण आपली जीवनवाट सुगम करून घेऊ शकतो. गुरूंचे अनुभव, आपल्याला निर्णय घेण्यासाठी कामात येतात.
शास्त्रज्ञाचे चरित्र असो, ज्ञानी पंडीताचे चरित्र असो, वा संतांचे चरित्र असो, अथवा गुरुचे चरित्र असो, त्यांनी आपल्या बुद्धी (चिल) आणि शक्ती (ईम) यांचा वापर करून, आलेल्या प्रसंगाला कश्याप्रकारे हाताळले हे लक्षात येते.
काही वेळेला, आपली बुद्धिमत्ता वापरणे, अपरिहार्य ठरते. कारण तेथे मेहनतीला किंमतच नसते.
आणि काहीवेळेला तुमच्या बुद्धिमत्तेला आणि चातुर्याला शून्य किंमत असते. अशावेळी तुम्हाला मेहनत करणे, साधना करणे, याशिवाय दुसरा पर्याय नसतो.
आपण संतांच्या चरित्रामध्ये अनेक चमत्काराचे प्रसंग आणि चातुर्याचे प्रसंग बघतो. आणि ऐकतो.
आपण संतांच्या चरित्रामध्ये अनेक चमत्काराचे प्रसंग आणि चातुर्याचे प्रसंग बघतो. आणि ऐकतो.
परंतु, त्यावेळी ते चमत्कार करण्यासाठी, त्या संताने किंवा त्या गुरुने, केव्हा, कधी, किती वेळ, साधना केली होती ? किती मेहनत घेतली होती ?, किती अभ्यास केला होता ? याबाबतची माहिती, चरित्रलेखकाने गजाननमहाराजांच्या करंगळीसारखी, मागे दुमडूनलपवून ठेवलेली असते.
भगवत गीतेत सांगितलेले आहे की, आत्माच आपला बंधु किंवा रिपु असतो. त्यामुळे शहाणपणा यातच आहे की, आपण आपल्या आत्म्याशी प्रामाणिक राहून, त्याच्याशी मैत्री व बंधुत्व टिकवून ठेवले पाहिजे. परमेश्वर जरी देहात जन्मला नसला, तरी आत्म स्वरूपात तो सतत आपल्याला उपलब्ध असतो. हे आपण जर ईग्नोर करून, मेहनत टाळून, इतरांवर अत्याचार करून, आपल्या इंटेलिजेन्स आणि विसडमचा गैरवापर करू लागलो तर, आपणच आपल्या आत्म्याचे शत्रु बनतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा