बायबल हा धर्मग्रंथ जर आपण अभ्यासला. तर एक गोष्ट लक्षात येते की, गॉडची विकनेस काय आहे ते ?
गॉड ची विकनेस ही आहे की, गॉडमध्ये, मनात येईल ते, क्षणात तयार करण्याची कॅपॅसिलिटी जरी असली, तरी क्रिएशन झाल्यानंतर, ते झालेले क्रिएशन, गॉड च्या ताब्यात राहत नाही. त्यामुळे त्याला, त्याच्याच क्रिएशनशी एग्रीमेंट - कॉन्ट्रॅक्ट करावे लागतात. समजोता - तह करावे लागतात, टेस्टमेंट करावे लागतात. त्याचप्रमाणे, जुने क्रिएशन नष्ट करून, नवीन क्रिएशन करावे लागते. ही देखील गॉडची विकनेसच म्हणावी लागेल. आणि त्या सर्व विकनेसचा फायदा घेणारे लोक आहेत. हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
हिंदू धर्मात देखील, ब्रह्माची क्रिएटिव्ह पॉवर किंवा इंद्राची शक्ती ही देखील त्यांच्या स्वतःच्या ताब्यात न राहिल्यामुळे अडचणी होतात. याचा अर्थ, त्यांना अप्रतिम क्रिएशन करता येतं, पण ते हँडल आणि मॅनेज करता येत नाही. कंट्रोलच्या बाहेर चाललं जात. हा त्याचा सरळ अर्थ आहे. नंतर अनेक जुगाड करावे लागतात. समजोते करावे लागतात, किंवा युद्ध करावे लागतात. हा त्याचा स्पष्ट अर्थ आहे.
हेच कारण असावे की, गॉड ह्या शब्दाला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व दिलेले नाही. तर हँडलिंग पावरलाच आणि कंट्रोलिंग पावरलाच जास्त महत्त्व देऊन ठेवलेले आहे ! म्हणजे, हिंदू धर्मामध्ये क्रिएटिव्हिटीला जास्त किंमत दिलेली नाही ! तर ते क्रिएशन हँडलिंग, कंट्रोलिंग, मॅनेजिंग यावर जास्त उत्पन्न, अधिकार, सत्ता, पैसा, मान सन्मान मिळतो. हा निष्कर्ष काढलेला दिसतो. एवढेच नव्हे, तर सुख, समाधान, आनंद देखील या पावरवर अवलंबून आहे. असा निष्कर्ष काढलेला दिसतो. काही हिंदू गॉड भक्तांना, लोकांमध्ये, प्राण्यांमध्ये, किंवा देवतांमध्ये ठुकाई लावून, भ्रम किंवा काड्या करून, प्रजनन घडवून आणणे, किंवा मृत्यू घडवून आणणे आवडते. असे करून आपण अशाप्रकारे गॉडच्या क्रिएशन आणि डिस्ट्रक्शन ॲक्टीव्हीटीला सपोर्ट करत आहोत, असे त्यांचे पर्सनल मत असावे. काही हिंदू गॉड भक्तांना ठुकाई लागल्यावर ती पैसे मानसन्मान घेवून शांत करणे, मारामारी झाल्यावर, अडचणी आल्यावर, दोन्हींकडून पैसा घेवून त्यांचा न्यायनिवाडा करणे, भविष्य सांगुन, लोकांच्या सलाम्या घेवून, लोकांच्या सांसारीक, वैयक्तिक व व्यावहारीक अडचणी सोडवणे आवडते. अशाप्रकारे, आपण विष्णुच्या पालनपोषण कार्याला सपोर्ट करत आहोत, असे त्यांचे परसनल मत असावे.
भित्ताड इंटेलिजन्स नक्की काय आहे ?
भित्ताड इंटेलिजन्स म्हणजे, जसे घराला कंपाउंड असते, सोन्याला तिजोरी असते, शरीराभोवती प्रोटेक्टिव्ह शील्ड कवच असते, किंवा अन्नाभोवती जाळी असते, भांडे जसे अन्नाला व्यवस्थित झाकून स्टोअर करून ठेवते, संरक्षित करून ठेवते, घराला भिंत जशी संरक्षित करून ठेवते, किंवा लिमिटेड करून ठेवते, त्याप्रमाणे, भिंती बांधणे, बॅरियर बांधणे, धरण बांधणे, गेट बांधणे, कंपाउंड बांधणे, सीमारेषा बांधणे, हे सगळे भित्ताड इंटेलिजन्सचे उदाहरणे आहेत.
आता या भित्ताड इंटेलिजन्सचे फायदे आणि तोटे समजून घेणे आवश्यक आहे. जसे ताला म्हणजे, कुलूप ! याचे फायदे आणि तोटे दोन्हीही आहेत. ज्याच्या हातात ताल्याची चावी आहे, आणि जर, ताला त्याच्या बाजूने लावलेला आहे, तर तो त्याला केव्हाही उघडता येतो, किंवा बंद करता येतो. परंतु, जर त्या व्यक्तीचा त्या ताल्यावरील आणि चावीवरील कंट्रोल निसटला, तर ताला ज्याच्याकडे गेला, आणि चावी ज्याच्याकडे गेली, तो तुम्हाला कधीही जेलमध्ये टाकू शकतो, राहत्या घरात लॉक करून ठेवू शकतो, पिरामिडमध्ये दाबून ठेवू शकतो, तुम्हाला कंपाउंड करून, भिंती करून आतमध्ये, सीमेमध्ये, बंधनामध्ये, मर्यादेमध्ये, जेलमध्ये, बंधनामध्ये, बेड्यांमध्ये ठेवू शकतो. ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे !
केवळ चावी असून फायदा नाही, किंवा केवळ ताला असून फायदा नाही. तर ताला आणि चावी दोन्हीही तुमच्या हातात हवे ! आणि ते चालवण्यासाठी आवश्यक असलेली हातांची शक्ती देखील तुमच्याकडे हवी ! या सगळ्या ओनरशिपच्या गोष्टी आहेत आणि ओनरशिप कोणी स्वतःहून तर देत नाही. मग ती आपल्याला कमवावी आणि दरवेळी प्रूव्ह करावी लागते. जोपर्यंत तुम्ही ओनरशीप प्रूव्ह करून दाखवत नाही. तोपर्यंत तुम्हाला, इतर तालाचावीवाले अडचण करू शकतात. ही सुद्धा गोष्ट समजण्यासारखे आहे.
बायबलमध्ये जसे सांगितले आहे की, ॲडम आणि ईव्ह यांना, जीवनाच्या झाडापासून अलग ठेवण्यासाठी, गॉडने इलेक्ट्रिक कुंपण, किंवा आगेचे कुंपण, किंवा कोणतेतरी भिंतीचे कुंपण घालून ठेवले होते !
तर ते असे कुंपण का घालण्यात आले ?
तुम्ही ती स्टोरी ऐकली असेल की, ब्रह्माची बायको सरस्वती ! विष्णूची बायको लक्ष्मी ! आणि शंकराची बायको पार्वती ! ह्या सर्व बायका त्यांच्याशी रुसून बसतात किंवा पळून जातात. याचा अर्थ, गोडला आपल्या बायका देखील सांभाळता येत नाही ! म्हणून गॉडपेक्षा श्रेष्ठ, योगी म्हणावा लागेल.
असे म्हटले जाते की, मनुष्य प्राणी हा गॉडचेच प्रतिरूप आहे. त्याला गॉडसारखीच, परंतु, तुलनेत गॉडपेक्षा कमी असलेली, क्रिएटीव्ह पावर आहे. तुम्ही इंटरनेटवर काहीतरी वेगळं करायला जातात आणि इंटरनेटवरील एआय तुमच्या मनाचा ठाव घेत तुम्हाला सुवर्णमृगासारखे पुरे जंगल फिरवू लागते. याचाच अर्थ असा होतो की, मशीनमॅट्रीक्स तुमच्यापेक्षा श्रेष्ठ बनलेले आहे. ते तुमच्या विकनेसचा आणि अस्वस्थतेचा फायदा उठवत आहे. आज तुम्ही, स्वतः एखादा रोबोट तयार केला. आणि तो रोबोट, जर स्वतःचे वेगळे अस्तित्व मानून, तुम्हालाच ब्लॅकमेल करायला लागला, किंवा तुमच्यावरच अटॅक करायला लागला, किंवा तुमचीच शक्ती क्षीण करायला लागला. तर तुम्ही आपल्या स्वतःच्या क्रिएशन बद्दल पश्चाताप कराल की नाही ?
आपली विकनेस जेव्हा गॉडला लक्षात आली. तेव्हापासून गॉड ' भित्ताड इंटेलिजन्स ' वापरू लागला.
तर हे भित्ताड इंटेलिजन्स नक्की काय आहे ? याबाबत आपण आता थोडे डिस्कस करू !
कुरान शरीफ या ग्रंथामध्ये लिहिले आहे की, गॉड कधी अतिशय नरम होऊन जातो. तर कधी अत्यंत कडक होऊन जातो. गोड जेव्हा नरम होऊन जातो, तेव्हा सर्व भिंती किंवा बंधने गळून जातात. आणि सर्वकाही एक इंटीग्रेट होऊन जाते.

परंतु जेव्हा गॉडची कडक लागते, म्हणजे ज्या वेळेला गोड भित्ताड इंटेलिजन्स वापरतो, तेव्हा सगळे अलग अलग होऊन जातात. डिफरन्सिएट होऊन जातात. अशाप्रकारे, गॉड ' भित्ताड इंटेलिजन्स ' वापरतो.
भित्ताड इंटेलिजन्स नक्की काय आहे ?
भित्ताड इंटेलिजन्स म्हणजे, जसे घराला कंपाउंड असते, सोन्याला तिजोरी असते, शरीराभोवती प्रोटेक्टिव्ह शील्ड कवच असते, किंवा अन्नाभोवती जाळी असते, भांडे जसे अन्नाला व्यवस्थित झाकून स्टोअर करून ठेवते, संरक्षित करून ठेवते, घराला भिंत जशी संरक्षित करून ठेवते, किंवा लिमिटेड करून ठेवते, त्याप्रमाणे, भिंती बांधणे, बॅरियर बांधणे, धरण बांधणे, गेट बांधणे, कंपाउंड बांधणे, सीमारेषा बांधणे, हे सगळे भित्ताड इंटेलिजन्सचे उदाहरणे आहेत.
आता या भित्ताड इंटेलिजन्सचे फायदे आणि तोटे समजून घेणे आवश्यक आहे. जसे ताला म्हणजे, कुलूप ! याचे फायदे आणि तोटे दोन्हीही आहेत. ज्याच्या हातात ताल्याची चावी आहे, आणि जर, ताला त्याच्या बाजूने लावलेला आहे, तर तो त्याला केव्हाही उघडता येतो, किंवा बंद करता येतो. परंतु, जर त्या व्यक्तीचा त्या ताल्यावरील आणि चावीवरील कंट्रोल निसटला, तर ताला ज्याच्याकडे गेला, आणि चावी ज्याच्याकडे गेली, तो तुम्हाला कधीही जेलमध्ये टाकू शकतो, राहत्या घरात लॉक करून ठेवू शकतो, पिरामिडमध्ये दाबून ठेवू शकतो, तुम्हाला कंपाउंड करून, भिंती करून आतमध्ये, सीमेमध्ये, बंधनामध्ये, मर्यादेमध्ये, जेलमध्ये, बंधनामध्ये, बेड्यांमध्ये ठेवू शकतो. ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे !
केवळ चावी असून फायदा नाही, किंवा केवळ ताला असून फायदा नाही. तर ताला आणि चावी दोन्हीही तुमच्या हातात हवे ! आणि ते चालवण्यासाठी आवश्यक असलेली हातांची शक्ती देखील तुमच्याकडे हवी ! या सगळ्या ओनरशिपच्या गोष्टी आहेत आणि ओनरशिप कोणी स्वतःहून तर देत नाही. मग ती आपल्याला कमवावी आणि दरवेळी प्रूव्ह करावी लागते. जोपर्यंत तुम्ही ओनरशीप प्रूव्ह करून दाखवत नाही. तोपर्यंत तुम्हाला, इतर तालाचावीवाले अडचण करू शकतात. ही सुद्धा गोष्ट समजण्यासारखे आहे.
बायबलमध्ये जसे सांगितले आहे की, ॲडम आणि ईव्ह यांना, जीवनाच्या झाडापासून अलग ठेवण्यासाठी, गॉडने इलेक्ट्रिक कुंपण, किंवा आगेचे कुंपण, किंवा कोणतेतरी भिंतीचे कुंपण घालून ठेवले होते !
तर ते असे कुंपण का घालण्यात आले ?
ॲडॅम आणि ईव्हवर अशी परिस्थिती का लादण्यात आली, की ज्यावर, त्यांचे स्वतःचे कंट्रोल नव्हते?
याचा आपण नीट लॉजिक लावून विचार केला पाहिजे.
' अ आणि इ ' हे दोन्ही भितडीच्या आतल्या बाजूस आहेत. म्हणजे, ते भितडीच्या किंवा पिरॅमिडच्या किंवा टोपलीच्या आतले आहेत.
अ आणि ई पासून तयार होतं ए ! म्हणजे, सरस्वती किंवा सनातन ज्ञानाची सरस्वती !
ती सरस्वती सर्वांची आई आहे. जी भितडीच्या आत आहे. आणि भीतडीच्या बाहेर शंकरबाबा आहेत. अशाप्रकारे, शंकरबाबांना भितडीने आईपासून दूर करून ठेवलेले आहे.
ही भितडी, इंटेलिजंट असून, तिचे असे म्हणणे आहे की, मीच तुला आणि तुझ्या आई आणि बाबा दोन्हींना जन्माला घातले आहे. म्हणजे, मीच तुझा आणि त्यांचा स्वामी आहे. त्यामुळे, आई आणि बाबा दोन्हीही, त्या भीतडीसमोर, गुडघे जमिनीला टेकवून खाली वाकून नमस्कार करतात. किंवा भीतडीच्या मूर्तीला झुकून नमस्कार करतात.

गॉडची ही इंटेलिजेन्ट टेकनिक, शिवपिंड असलेल्या शंकराच्या मंदिरात, तुम्हाला सिम्बॉलिकरित्या दर्शविलेली असते.
आत्मा आणि परमात्मा यांच्यामध्ये अडचण ठरणाऱ्या शरीराला भितडी म्हणता येईल. म्हणून, ह्या भितडीला बॉडी कॉन्शिअसनेस म्हणजे, देहभाव असे देखील म्हणतात.
बाहयदृष्टी असलेल्या लोकांनी, बाह्यसृष्टीमध्ये, हे भित्ताड इंटेलिजेन्स बघीतले व त्याला ते शरण जाऊन, त्याचे नमन करू लागले.
भित्ताड इंटेलिजन्स सर्व लोकांना लक्षात आल्यामुळे, त्याचा वापर सर्वलोक करू लागले. आणि पुढे पुढे त्याचा सार्वत्रिक गैरवापर वाढल्यामुळे, नोकऱ्या करून, गुलाम बनुन, रेंट मिस्टर आणि रेंट मिनिस्टर होणे, हे प्रकार सुरू झाले. भित्ताड इंटेलिजन्सचा गैरवापर, अधर्मात आणि अनितीत झाला. शारीरीक बळजबरी, मानसिक टॉर्चर यात कन्व्हर्ट होऊ लागला ! त्यामुळे, जेव्हा हे भित्ताड इंटेलिजेन्स नष्ट होईल, तेव्हा व्यक्तीचा बॉडीकॉन्शिअसनेस आणि ऑब्जेक्ट कॉन्शिअसनेस देखील हिरण्यकश्यपु सारखा फाडला जाईल.
गॉडला देखील मानवी मनासारख्या भावभावना आहेत. असा उल्लेख संतांच्या कीर्तनात, सत्संगात, तसेच लेखनात आढळून येतो. प्रेमाने वाहिलेले पानफुल गॉडला आवडते ! याचा अर्थ गॉडमध्ये प्रेमभावना आहे. त्याला प्रेम आवडते ! त्याला खोटा ड्रामा आवडत नाही. खरेखुरे प्रेम आवडते ! त्यासाठी तो परीक्षा देखील घेतो. तसेच, गॉडला चीड देखील येते ! तो रागावतो ! असे देखील काही पुराणातील किंवा धर्मग्रंथातील उल्लेख आहेत. म्हणजे, भावभावना असणे ही गॉडची अजून एक कमजोरी म्हणावे लागेल.
जर आज, गॉड हा माझा लेख वाचत असेल, तर त्याने, आपल्या मनालाच विचारावे की, आपल्या ह्या विकनेसचा आजवर कित्येक लोकांनी फायदा घेतलेला असेल !
रामचरितमानसमध्ये तुलसीदासांनी अनेक ठिकाणी, विशेष करून उत्तर कांडामध्ये असा उल्लेख केलेला आहे की, विप्र, द्विज, पंडित, ब्राह्मण, गुरु, त्यांचे परिवारजन, शिष्यजन यांच्याशी वाद घालू नका. त्यांचा सन्मान करा ! नाहीतर ते तुमची बायोलॉजी खराब करून ठेवतात. हा त्याचा अर्थ होतो ! म्हणजे, ते गुपचुप चिडचिड करतात. त्यांना मानवी भावभावना आहेत. आणि त्या भावनांचा वापर करून, ते कुणाला अपंगत्व देखील आणू शकतात. असा त्याचा अर्थ होतो. कारण, राम म्हणजे, आत्मा प्रगट होतो आणि लुप्त होतो. परंतु बॉडया मात्र आपल्या कायमस्वरूपी साथी असतात. त्यामुळे ज्या जाती, प्रगत बॉडी आहेत, त्यांच्याशी तुम्ही पंगा घेऊ नका. असा सरळ सरळ निष्कर्ष त्यातून निघतो.
कोणाचा नाद करायचा, आणि कोणाचा नाही करायचा, याचा कार्यकारणभाव समजून जर घेतला, तर वाद विवाद भांडणं कमी होतील. हे तुलसीदासांना सांगायचे असावे.
' धर्म ' ही अर्थव्यवस्था कशी बनली ?
रामचरीतमानस ज्यावेळी लिहिले गेले, त्यावेळी समाजावर आणि राष्ट्रावर द्विज, ब्राह्मण, शास्त्री किंवा पंडे तत्सम प्रकारचे लोक डायरेक्ट राज्य करीत होते. किंवा इनडायरेक्टपणे रिमोट घेऊन म्हणजे, इनडायरेक्ट प्रकारे राजगद्दी चालवायचे, कारभार चालवायचे ! वरवर पाहता, नाव धर्माचे घेत असले, तरी प्रत्यक्षात ते अर्थ व्यवस्था सांभाळायचे. चलन प्रवाह व्यवस्था निर्माण करून हॅण्डल करायचे.
देशव्यवस्था असो, शासन व्यवस्था असो अथवा परिवार व्यवस्था असो, सर्व व्यवस्थेचा पाया अर्थव्यवस्थेवर निर्भर असतो. त्यामुळे, ज्याला अर्थव्यवस्थेचे सुक्ष्मात सुक्ष्म ज्ञान आहे, तो व्यक्ती श्रेष्ठ आहे. ' वर्णांनां अर्थसंघानां ' म्हणजे, ज्यांना पैश्याचे ज्ञान आहे. अर्थव्यवस्थेचे ज्ञान आहे. ते वर्ण, ती व्यक्ती श्रेष्ठ आहेत. असे तुलसीदास रामचरितमानसात म्हणतात.
अर्थव्यवस्थेत बिघाड झालेला आहे. हे समजले तरी बोलून सांगता येत नाही. ते अर्थशास्त्रज्ञाला स्वतःहून समजून घ्यावे लागते ! अर्थव्यवस्था तुमच्या स्वतःच्या घराची असो, वा देशाची असो. जर तुमच्यामध्ये विकार आणि रोग उत्पन्न करणारे इनपुट परत परत दिले जात असेल. तर तुम्ही समजून घ्यावे की, तुमच्या घराची किंवा तुमच्या देशाची अर्थव्यवस्था बिघडलेली आहे. त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये रोगकारक गोष्टी, मनात विकार तयार करणाऱ्या गोष्टी, गुपचूपपणे टाकल्या जात आहेत. किंवा तुम्हाला रोगी किंवा भोगी बनवून, तुमची अर्थव्यवस्था खरंच सुदृढ आहे का ? याची चाचणी घेतली जात आहे.
जर तुम्हाला दरवेळी तुमच्याच घरी रावण बनवून जाळले जात असेल, तर तुम्ही समजून घ्या, की घराची पैश्याची भुक वाढलेली आहे, परंतु ती भागविता न आल्याने असे केले जात आहे. जर तुम्हाला दरवेळी वनवासात पाठविले जात आहे तरी तुम्ही समजून घ्या की, घराची पैश्याची भुक वाढलेली आहे, परंतु ती भागविता न आल्याने असे केले जात आहे.
रामचरितमानस जेव्हा लिहीले गेले, त्याकाळी पूर्वापार काळापासून युद्ध, धर्माच्या नावाने व्हायची असे सांगितले जायचे, परंतु, प्रत्यक्षात चलन फुगवता झाल्यामुळे, किंवा चलन प्रवाहामध्ये ब्लॉकेज निर्माण झाल्यामुळे, युद्ध होत होती. मात्र, हे प्रजेला सांगणे आणि शिकविणे कठीण जात असल्यामुळे, धर्मयुद्ध चालू आहे, असे सांगितले जायचे. आज हीच गोष्ट वेगळ्या स्वरूपात आहे. आज शास्त्रज्ञ आहेत, कंपन्या चालवणारे बिझनेसमॅन आहेत, देवाचे मंदिर असो वा चित्र मंदिरे असो, ते चालवणारे बिझनेसमॅन आहेत. देवाच्या मंदिराची संस्था असो, वा चर्च चालवणारी संस्था असो, वा गुरुद्वारा चालवणारी संस्था, वा बँक चालवणारी संस्था, वा शिक्षण संस्था किंवा गुरुकुल पीठ असो, शक्तिशाली आणि अनुभवी ताकदवान लोक ती चालवत असतात. त्यामुळे, जो सल्ला तुलसीदासांनी, त्याकाळी, त्या भाषेत, त्या टाईपच्या लोकांसाठी, दिला होता. तोच सल्ला, आज या टाईपच्या लोकांसाठी दिला असता ! असे तुम्ही स्वतःहून समजून घेणे क्रमप्राप्त ठरते.
अनेक गरीब संतांचे चरित्र जर तुम्ही अभ्यासले तर, अत्यंत गरिबीत असल्यामुळे, जोपर्यंत ते, आपल्या आध्यात्मिक शक्तीचा चमत्कार दाखवत नाहीत, तोपर्यंत त्यांना साधी भिक्षा देखील मिळत नव्हती. म्हणजे, जर तुमच्याकडे अर्थज्ञान नसेल, तर निदान ऊर्जाज्ञान तुम्हाला असणे आवश्यक ठरते. की जेणेकरून, तुम्ही उर्जेवर आपले नियंत्रण प्राप्त करून, विविध चमत्कार दाखवून, स्वतःची काबीलीयत समाजापुढे सिद्ध करू शकाल. जेणेकरून, तुम्हाला समाजात एक सन्माननीय पद प्राप्त होईल.
म्हणजे, समाजात जास्त देवदेव करायला लागले, चमत्कार घडायला लागले किंवा बुवा बाबा जास्त यायला लागले की, तुम्ही समजून घ्यायला पाहिजे की, तेथील अर्थव्यवस्था परत बिघडलेली आहे.
अर्थव्यवस्था बिघडल्यामुळे रामायण महाभारतासारखी युद्धे होत. अत्यंत वायबार जे लोक आहेत, ज्यांची भूक अनेक रामायण महाभारत झाल्यावर देखील भागलेली नाही, अशा टाईपच्या काकूंडे लोकांना देखील देव मानून, नमस्कार करून घ्यावा. असा देखील सल्ला रामचरितमानस देतो. जे आकाराने मोठे आणि ताकदीने मोठे म्हणजे गुरु आहेत, त्यांचा नमस्कार करून घ्यावा. मग ते दुर्जन जरी असले, तरी त्यांना प्रथम वंदन करावे. जेणेकरून आपला शेवटचा श्वास सुखाचा होईल, यासाठी या सर्व तयारी करणे आवश्यक असते. कारण, राम म्हणजे, आत्मा प्रगट होतो आणि लुप्त होतो. परंतु बॉडया मात्र आपल्या कायमस्वरूपी साथी असतात. त्यामुळे ज्या जाती प्रगत बॉडी आहेत, त्यांच्याशी तुम्ही पंगा घेऊ नका. असा सरळ सरळ निष्कर्ष त्यातून निघतो. कोणाचा नाद करायचा, आणि कोणाचा नाही करायचा, याचा कार्यकारणभाव समजून जर घेतला, तर वाद विवाद भांडणं कमी होतील. हे तुलसीदासांना सांगायचे असावे.
संडासाच्या टाकीचे किडे बदलत नसतात, मच्छर अमर असतात. आपल्यालाच त्यांच्यापासून सावध राहावे लागते. हे अनुमान, कोणीही व्यक्ती ह्या मायाआधारित जीवनप्रणाली वरून काढू शकतो.
अजून एक गोष्ट समजण्यासारखी गोष्ट आहे की, गॉडला त्याचा क्लोन झालेला आवडत नाही. म्हणजे, त्याच्याचसारखा दिसणारा, असणारा, वागणारा, जर कोणी असेल. तर त्याला तो भयंकर परीक्षांमधून ठार करतो ! याचे उदाहरण जर तुम्ही बघितले, तर ही समजण्यासाठी गोष्ट आहे. समान ध्रुव जवळ जवळ शकत नाहीत. चुंबकाचे समान ध्रुव एकत्र जवळजवळ राहू शकत नाहीत. एका राजगद्दीवर, दोन राजे बसू शकत नाहीत. ह्याप्रकारे, तो विषय किचकट आहे.
अशाप्रकारे समजून घ्या की, त्याच टाईपच्या लोकांकडून मरण देणे, किंवा त्याच टाईपच्या लोकांशी कॉम्पिटिशन घडवून आणणे, हा एक नैसर्गिक स्वभाव गॉडचा असावा. किंवा निसर्गाचा असावा.
गॉडचे भक्त असून देखील, ऋषीमुनी सुद्धा शिव्याशाप द्यायचे. हे देखील काय आहे ? म्हणजे, एवढे तप करून सुद्धा, त्यांना वाचेवर काही कंट्रोल नाही. हा त्याचा सरळ अर्थ आहे. याचाच अर्थ, सर्वात श्रेष्ठ गोष्ट ही आहे की, संयम शिकणे. योग शिकणे. स्वतःवर म्हणजे, स्वतःच्या शरीरावर आणि मनावर कंट्रोल करणे शिकणे. हे जास्त महत्त्वाचे आहे गोड बनण्यापेक्षा !
तुम्ही ती स्टोरी ऐकली असेल की, ब्रह्माची बायको सरस्वती ! विष्णूची बायको लक्ष्मी ! आणि शंकराची बायको पार्वती ! ह्या सर्व बायका त्यांच्याशी रुसून बसतात किंवा पळून जातात. याचा अर्थ, गोडला आपल्या बायका देखील सांभाळता येत नाही ! म्हणून गॉडपेक्षा श्रेष्ठ, योगी म्हणावा लागेल.
योगी ! तो पण कोणता योगी ? असा योगी की, जो सर्व परिस्थितीमध्ये शांत संयमी राहतो. स्वतःला हॅण्डल, मॅनेज करू शकतो आणि सर्वांना कंट्रोलमध्ये ठेवू शकेल. स्वतःला देखील कंट्रोलमध्ये ठेवू शकेल. असा योगी, जो प्रसन्न आहे. आणि कधीही दुःखी होत नाही ! चिंताग्रस्त होत नाही. असा योगी शोधणे, असा योगगुरु शोधणे, हे आपण आपले, सर्वप्रथम कर्तव्य समजले पाहिजे. असा योगी प्रत्यक्षात आजवर शोधून जर मिळाला नसेल. तर आपण स्वतःच तसे क्वालिटी असलेला योगी बनवण्याचा प्रयत्न करणे सुरू केले पाहिजे. त्यात नुकसान नाही. झाला तर फायदाच होईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा